बेळगावातील बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यासाठी ६ जानेवारीला बैठक
बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव शहरातील बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाच्या कामाला वेग देण्यासाठी ६ जानेवारी रोजी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीत विविध संघटना आणि नागरिकांची मते […]
