मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे ‘शौर्यवीर रन’ उत्साहात
बेळगाव / प्रतिनिधी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्यावतीने रविवारी ‘शौर्यवीर रन २०२५’चे आयोजन करण्यात आले होते. इन्फंट्रीच्या शिवाजी स्टेडियम येथून मॅरेथॉनला सुरुवात झाली. भारतीय सैन्याच्या ७९ […]
