गव्याच्या हल्ल्यातील जखमी शेतकऱ्याची आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडून विचारपूस
खानापूर / प्रतिनिधी खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्याजवळील गवळी गावातील शेतकरी प्रकाश कृष्णा गुरव (वय ५५) यांच्यावर गव्याने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे […]
