इंडियन दस्तकार हँडलूम अँड हँडिक्राफ्ट हाट प्रदर्शन दिवाळीपर्यंत खरेदीसाठी खुले
बेळगाव : दक्षिण भारतातील विविध ठिकाणी यशस्वी प्रदर्शने आयोजित केल्यानंतर, आता ‘इंडियन दस्तकार हँडलूम अँड हँडिक्राफ्ट हाट’ बेळगावात आले आहे. सदाशिवनगरमधील लक्ष्मी कॉम्प्लेक्सजवळ आयोजित हे प्रदर्शन […]
