रोटरी दर्पणतर्फे झंकार सीझन २ कार्यक्रमासाठी पालकमंत्री सतीश जारकीहोळींना निमंत्रण
बेळगाव / प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे बुधवार, २४ सप्टेंबर २०२५ रोजी, मिलेनियम गार्डन, बेळगाव येथे सांस्कृतिक महोत्सव झंकार सीझन २ चे आयोजन करण्यात आले […]