सांबऱ्यात विजेचा धक्का बसून शालेय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
सांबरा / वार्ताहर सांबरा गावात शुक्रवारी सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत विजेच्या धक्क्याने एका शालेय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. परिनीती […]
