बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी २९५ कोटींची दुष्काळ मदत मंजूर

पहिल्या टप्प्यात ५.९ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची माहिती बेळगाव : दुष्काळामुळे पीक नुकसानीचा सामना करणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी […]