चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची दगडाने ठेचून हत्या
आरोपी पतीला अटक बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील गोवनकोप्प येथे चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या […]
