नगरसेवक रवी साळुंखे यांच्या प्रयत्नांतून खासबाग आठवडी बाजारात शिस्त

बेळगाव / प्रतिनिधी खासबाग परिसरातील बसवेश्वर चौक ते नाथ पै चौक दरम्यान दर रविवारी भरणाऱ्या खासबागच्या आठवडी बाजारात शिस्त लावण्यास पोलीस प्रशासन व महापालिकेने सुरुवात केली […]