एलपीजी गॅस टंचाईवर जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना
बेळगाव : शहरातील रिक्षाचालकांना काही दिवसांपासून भेडसावणारी एलपीजी गॅसची टंचाई लवकरच दूर होणार आहे, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले. बेळगावात आज प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी […]
