बेळगाव कॅन्टोन्मेंट परिसर महापालिकेला हस्तांतरित करण्यासंदर्भात चर्चा
खासदार जगदीश शेट्टर यांनी घेतली केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव कॅन्टोन्मेंट अखत्यारीतील नागरी क्षेत्र महापालिकेला हस्तांतरित करण्याबाबत खासदार जगदीश शेट्टर […]