जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भुयारी मार्ग अखेर वापरात येणार
वाहतूक व्यवस्थापनासाठी प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय : नागरिकांना दिलासा बेळगाव / प्रतिनिधी अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भुयारी मार्ग अखेर नागरिकांच्या वापरात येण्याच्या मार्गावर आहे. दीर्घकाळ […]
