बी. के. मॉडेल हायस्कूल शतक महोत्सवात उद्या खासदार जगदीश शेट्टर व डॉ. गुरुराज करजगी
बेळगाव : शिक्षण क्षेत्रात शंभर वर्षांची गौरवशाली परंपरा जपणाऱ्या येथील बी. के. मॉडेल हायस्कूलच्या शतक महोत्सव कार्यक्रमात उद्या सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता नामवंत शिक्षणतज्ज्ञ डॉ. गुरुराज […]
