मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडून डॉ.अंजलीताईंच्या सेवाभावीवृत्तीचे कौतुक
बेंगळूर : गोवा – दिल्ली विमानप्रवासादरम्यान आपत्कालीन सीपीआर करून एका अमेरिकन महिलेचा जीव वाचवणाऱ्या खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या सेवाभावी वृत्तीचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी […]
