कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नी आणि कुटुंबियांवर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न
अथणी / वार्ताहर अथणी तालुक्यातील तेलसंग गावात पतीने पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांवर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उशिरा उघडकीस आली आहे. कौटुंबिक […]
