महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांवरील खटल्यांची सुनावणी लांबणीवर
बेळगाव / प्रतिनिधी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि कार्यकर्त्यांवर विविध प्रसंगी दाखल झालेल्या सहा गुन्ह्यांची सुनावणी मंगळवारी जिल्हा न्यायालयात होती. मात्र, काही प्रकरणांतील फिर्यादी तसेच महत्त्वाचे […]
