शिवबसव ज्योती कॉलेजमध्ये अग्निशमन प्रात्यक्षिक
बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव येथील शिवबसव ज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये अग्निशमन विषयक प्रात्यक्षिक उपक्रम नुकताच पार पडला. वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांना अग्निशमन विषयक परिपूर्ण माहिती देण्यात आली.आग […]
