दोन वाहनांच्या भीषण धडकेत १३ जणांचा मृत्यू ; अनेक जखमी

छत्तीसगड : दोन वाहनांमध्ये झालेल्या भीषण धडकेत १३ जणांचा म़त्यू झाल्याची घटना घडली. यात एका सहा महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. अनेकजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी […]