बेळगावमध्ये अत्याधुनिक ‘स्मार्ट बसस्थानकाचे’ मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याहस्ते उद्घाटन
बेळगाव / प्रतिनिधी बेळगावमधील नागरिकांची अनेक वर्षांची अपेक्षा पूर्ण होत असून, वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन महामंडळाच्या नवीन बसस्थानकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याहस्ते आज उद्घाटन करण्यात आले. हे […]