कर्नाटक – महाराष्ट्र सीमाप्रश्नाची सुनावणी पुन्हा लांबणीवर
बेळगाव / प्रतिनिधी कर्नाटक–महाराष्ट्र सीमा प्रश्नावरील अत्यंत महत्त्वाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात होणार होती; मात्र ती पुन्हा पुढे ढकलण्यात आली. बुधवारी न्यायालयात केवळ दोन न्यायाधीशांचे खंडपीठ […]
