बनावट वैद्यकीय विद्यार्थीनीकडून रुग्णांवर उपचार
बीम्स हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस बेळगाव / प्रतिनिधी बेळगावच्या बीम्स रुग्णालयात एका बनावट वैद्यकीय विद्यार्थीनीने रुग्णांवर उपचार केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. मूळची कारवार […]