बी. के. मॉडेल हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवाला प्रारंभ
बेळगाव / प्रतिनिधी शिक्षणाची गौरवशाली परंपरा जपणाऱ्या बेळगाव एज्युकेशन सोसायटीच्या बी. के. मॉडेल हायस्कूलने शंभर वर्षांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केला असून, शताब्दी महोत्सव सप्ताहाचा शुभारंभ शुक्रवारी […]
