आशा पत्रावळी यांना ‘इनोव्हेटिव्ह निटवेअर डिझायनर अवॉर्ड’ पुरस्कार प्रदान
बेळगाव : पुणे येथील स्विफ्टनलिफ्ट मीडिया ग्रुपतर्फे आयोजित ‘भारत उद्योग गौरव पुरस्कार २०२५’ वितरण कार्यक्रमात बेळगावच्या आशा पत्रावळी यांना ‘इनोव्हेटिव्ह निटवेअर डिझायनर अवॉर्ड’ हा पुरस्कार प्रदान […]
