गौंडवाडच्या माधुरी पाटीलची राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड
बेळगाव : कंग्राळी बुद्रुक येथे सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित गौंडवाड येथील महात्मा गांधी हायस्कूलची विद्यार्थिनी माधुरी पाटील हिने […]
