मॉडेल मराठी शाळा येळ्ळूरचे प्रतिभा करंजी स्पर्धेत घवघवीत यश
बेळगाव : येळ्ळूर केंद्र पातळीवरील प्रतिभा कारंजी स्पर्धा सुळगा (ये.) येथे शुक्रवार दि. २१ नोव्हेंबर रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये सरकारी मराठी मॉडेल शाळा येळ्ळूरच्या विद्यार्थ्यांनी […]
