विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द सहकारी सोसायटीची चौदावी सर्वसाधारण सभा उत्साहात
बेळगाव : येथील कॉलेज रोडवरील सुप्रसिध्द विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द सहकारी सोसायटीची चौदावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी चेअरमन कुमार पाटील होते. वैष्णवी नाडगौडा […]