ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये ‘समन्वय’ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

सांस्कृतिक कार्यक्रमांच्या अविट मेजवानीने रसिक मंत्रमुग्ध बेळगाव : द. म. शि. मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूलचे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन ‘समन्वय’ मराठा मंदिर (खानापूर रोड) येथे […]