कर्नाटकातील मराठा समाजाच्या ‘२ए’ आरक्षणासाठी तिरुपतीला साकडे !
बेळगाव : कर्नाटकातील मराठा समाजाला सध्या मिळणारे ‘३बी’ मधील आरक्षण बदलून ‘२ए’ प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे, या मागणीसाठी बेळगावातील मराठा संघटनांनी तिरुपती येथे देवदर्शन घेत प्रार्थना […]