कर्नाटक शासनाने अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये

मुख्यमंत्री फडणवीस यांची पत्राद्वारे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांना हस्तक्षेपाची विनंती मुंबई / प्रतिनिधी कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाच्या जलाशय पातळीची उंची वाढविल्यास महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर […]