तांत्रिक बिघाडामुळे बेळगाव – मुंबई विमान रोखले

बेळगाव / प्रतिनिधी बेळगावहून मुंबईला जाणारे स्टार एअरचे सकाळचे विमान काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रोखण्यात आले. मात्र हे इमर्जन्सी लँडिंग नसल्याचे स्पष्टीकरण विमानतळ अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. […]