दिवंगत शांताबाई नंदिहळ्ळी यांना शोकसभेत श्रद्धांजली
येळ्ळूर, ता. १२ : येळ्ळूर येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात दिवंगत शांताबाई (आक्का) परशुराम नंदिहळ्ळी यांना शिवाजी विद्यालयाच्या वतीने तसेच गावातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात […]
