vadhu-var mahamelava Archives | News 24 Tass Marathi

बेळगावात १९ जुलै रोजी वधू -वर, पालक परिचय महामेळावा
सर्व जातीय प्रथम विवाह, घटस्फोटित, विधवा-विधुर तसेच आंतरजातीय विवाह इच्छुकांसाठी सुवर्णसंधी

बेळगाव : आधुनिक काळात विवाह इच्छुकांना विश्वासार्ह व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने भडकल गल्ली येथील बालाजी वधूवर सूचक केंद्राच्या वतीने रविवार दि. १९ जुलै २०२६ रोजी सर्वजातीय वधू-वर परिचय महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

बनशंकरी मंगल कार्यालय भडकल गल्ली येथे सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत होणाऱ्या या महामेळाव्यात सर्व जातीय प्रथम विवाह इच्छुकांसह घटस्फोटित, विधवा-विधुर, प्रौढ तसेच आंतरजातीय विवाह इच्छुक युवक-युवतींना सहभागी होता येणार आहे.

विवाहासाठी योग्य जोडीदार शोधणाऱ्या युवक-युवती आणि पालकांना एकाच ठिकाणी संवाद व परिचयाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. महामेळाव्यासाठी नोंदणी शुल्क १००० रुपये निश्चित करण्यात आले आहे. तर सहभागींसाठी जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

नोंदणी व अधिक माहितीसाठी 6364775513 आणि 9008966941 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

The post बेळगावात १९ जुलै रोजी वधू -वर, पालक परिचय महामेळावा appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावात आज वधू-वर, पालक परिचय महामेळावा
बेळगाव : विवाह इच्छुक युवक-युवतींसाठी येत्या रविवार दि. 31 मे 2026 रोजी बेळगाव येथे वधू-वर,पालक परिचय महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भडकल गल्ली येथील बालाजी वधूवर सूचक केंद्राच्या वतीने हा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.

सदर महामेळावा सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत गोवावेस खाऊकट्टासमोरील हॉटेल मधुबन येथे पार पडणार आहे. विवाहासाठी योग्य जोडीदार शोधणाऱ्या युवक-युवतींना तसेच पालकांना एकाच ठिकाणी परिचयाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच प्रथम विवाहासोबतच घटस्फोटित, विधवा-विधुर, प्रौढ तसेच आंतरजातीय विवाह इच्छुकांसाठी हा महामेळावा विशेष उपयुक्त ठरणार आहे.

या महामेळाव्यासाठी आगाऊ नावनोंदणी सुरू असून नोंदणी शुल्क 1000/- रुपये ठेवण्यात आले आहे. सहभागींसाठी जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी 6364775513 किंवा 9008966941 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

The post बेळगावात आज वधू-वर, पालक परिचय महामेळावा appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावात ३१ मे रोजी सर्वजातीय वधू-वर परिचय महामेळावा
प्रथम विवाह, घटस्फोटित, विधवा-विधुर तसेच आंतरजातीय विवाह इच्छुकांसाठी सुवर्णसंधी

बेळगाव : आधुनिक काळात विवाह इच्छुकांना विश्वासार्ह व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने भडकल गल्ली येथील बालाजी वधूवर सूचक केंद्राच्या वतीने रविवार दि. ३१ मे २०२६ रोजी भव्य सर्वजातीय वधू-वर परिचय महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

गोवावेस खाऊकट्टासमोरील हॉटेल मधुबन येथे सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत होणाऱ्या या महामेळाव्यात प्रथम विवाह इच्छुकांसह घटस्फोटित, विधवा-विधुर, प्रौढ तसेच आंतरजातीय विवाह इच्छुक युवक-युवतींना सहभागी होता येणार आहे.

विवाहासाठी योग्य जोडीदार शोधणाऱ्या युवक-युवती आणि पालकांना एकाच ठिकाणी संवाद व परिचयाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. महामेळाव्यासाठी आगाऊ नोंदणी सुरू असून नोंदणी शुल्क १००० रुपये निश्चित करण्यात आले आहे. सहभागींसाठी जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

नोंदणी व अधिक माहितीसाठी 6364775513 आणि 9008966941 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

The post बेळगावात ३१ मे रोजी सर्वजातीय वधू-वर परिचय महामेळावा appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावात ३१ मे रोजी सर्व जाती आणि आंतरजातीय वधू – वर महामेळावा
बालाजी वधू – वर सूचक केंद्रातर्फे आयोजन ; आगाऊ नोंदणीला सुरूवात

बेळगाव : सर्व जाती तसेच आंतरजातीय विवाह इच्छुक युवक-युवतींसाठी येत्या ३१ मे २०२६ रोजी बेळगाव येथे भव्य वधू-वर महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भडकल गल्ली येथील बालाजी वधू-वर सूचक केंद्राच्या वतीने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

गोवावेस येथील हॉटेल मधुबन येथे सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत हा महामेळावा पार पडणार आहे. विविध समाजातील विवाह इच्छुक युवक-युवतींना एकाच व्यासपीठावर योग्य स्थळांची माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

आंतरजातीय विवाह इच्छुकांसाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली असून, इच्छुकांनी आगाऊ नाव नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. मेळाव्यास उपस्थितांसाठी जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

अधिक माहिती आणि नोंदणीसाठी ६३६४७७५५१३ किंवा ९००८९६६९४१ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.

The post बेळगावात ३१ मे रोजी सर्व जाती आणि आंतरजातीय वधू – वर महामेळावा appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावात १७ मे रोजी भव्य ‘मराठा वधू-वर महामेळावा’
अनुरूप जोडीदार शोधणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी

बालाजी वधू-वर केंद्रातर्फे आयोजन

बेळगाव : विवाह इच्छुकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध करून देत शहरात भव्य वधू-वर महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध समाजघटकांतील वधू-वरांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

बालाजी वधू-वर केंद्र, बेळगाव यांच्या वतीने रविवार, दिनांक १७ मे रोजी जालगार मारुती मंदिर मंगल कार्यालय, चव्हाट गल्ली येथे हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे सहभागींच्या सुविधेसाठी दोन स्वतंत्र सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत नव्या वधू-वरांसाठी विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे. तर दुपारी २ ते ५ या वेळेत सर्व जातींच्या पुनर्विवाह इच्छुक, घटस्फोटित, विधुर, विधवा तसेच निवृत्त ज्येष्ठ नागरिकांसाठी सहभागाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून  इच्छुकांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मेळाव्यासाठी ५००/- रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

नोंदणी व अधिक माहितीसाठी ९००८९६६९४१ आणि ६३६४७७५५१३ या क्रमांकांवर संपर्क साधावा. सहभागी होताना फोटो, बायोडाटा तसेच वधू किंवा वरासह उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

The post बेळगावात १७ मे रोजी भव्य ‘मराठा वधू-वर महामेळावा’ appeared first on News 24 Tass Marathi.