swimming Archives | News 24 Tass Marathi

कपिलेश्वर मंदिरामागील विहिरीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू
बेळगाव : दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिराच्या मागील विहिरीत रविवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विहिरीच्या कठड्याची भिंत अचानक कोसळून पोहत असलेल्या मुलांच्या अंगावर पडली. त्यामुळे दोन्ही मुले पाण्यात अडकून बुडाल्याची माहिती समोर आली आहे.

मृत मुलांची ओळख शिवम परशुराम सुंडीकर (वय ७) आणि परशुराम राजू निलजकर (वय ११) अशी झाली असून दोघेही शिवाजीनगर व शहापूर येथील जेड गल्ली परिसरातील रहिवासी होते. सुट्टीचा दिवस असल्याने दोघे पोहण्यासाठी विहिरीत गेले होते. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली असून त्यांचा आक्रोश पाहून वातावरण भारावून गेले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि एसडीआरएफ पथकाने घटनास्थळी धाव घेत शोध व बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर एका मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून दुसऱ्या मुलाचा शोध सुरू आहे. महापालिका अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून विहिरीतील पाण्यात कॅमेरे टाकून तपास केला जात आहे. तसेच पाणी उपसण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. या घटनेची नोंद खडेबाजार पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

The post कपिलेश्वर मंदिरामागील विहिरीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू appeared first on News 24 Tass Marathi.

अमण सुणगारची आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत बाजी
बेळगाव : बेळगाव नगरीचा सुपुत्र आणि अष्टपैलू जलतरणपटू अमन अभिजीत सूणगार याने मलेशिया येथे झालेल्या ६८ व्या मलेशिया खुल्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना १ रौप्य, १ कांस्यपदक संपादन करत अतुलनीय कामगिरी करत बेळगावचे नाव उज्वल केले. अमन सुणगार याने पुरुषांच्या खुल्या गटातील १०० मीटर बॅक स्ट्रोक स्पर्धेत दुसऱ्या क्रमांक सहा रौप्य पदक तर २०० मीटर्स बॅक स्ट्रोक स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकासह कांस्यपदक संपादन केले. अमन सुणगार याला आई वसुंधरा व वडील अभिजीत सुणगार यांचे प्रोत्साहन मिळत आहे.

The post अमण सुणगारची आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत बाजी appeared first on News 24 Tass Marathi.

हिडकल जलाशयात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू
तिघे सुखरूप बचावले

हुक्केरी / वार्ताहर

शाळांच्या उन्हाळी सुट्टीत हिडकल जलाशयाच्या खाडीत पोहायला गेलेल्या पाच मुलांपैकी दोघांचा सोमवारी दुपारी हुक्केरी तालुक्यातील हालेगुडनट्टीजवळ बुडून मृत्यू झाला. घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

कृष्णा विठ्ठल खानापुरे (वय १४) आणि प्रज्वल गोकरा (वय १४) दोघेही (रा.दादाबनट्टी येथील आरसी सेंटर) अशी मृत मुलांची नावे आहेत.सुट्टीत आरसी सेंटर गावातील पाच मुले हाळे गुडनट्टी गावातील मंदिराजवळील हिडकल जलाशयाच्या खाडीत पोहायला गेली होती. त्या पाचपैकी तिघे सुखरूप बचावले गेले, तर कृष्णा आणि प्रज्वल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आणि बुडून मृत्यू पावले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

The post हिडकल जलाशयात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावचे तिघे पॅरा जलतरणपटू स्विमिंग वर्ल्ड सिरीजसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना
बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहराच्या क्रीडा इतिहासात अभिमानाची नवी नोंद होत असून श्रीधर माळगी, सिमरन गौंडाळकर आणि स्वतीक पाटील हे तीन होतकरू दिव्यांग जलतरणपटू येत्या 20 ते 22 फेब्रुवारी 2026 दरम्यान ऑस्ट्रेलियातील Gold Coast Aquatic Centre येथे होणाऱ्या पॅरा स्विमिंग वर्ल्ड सिरीज-2026 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. स्विमर्स क्लब बेळगाव आणि अ‍ॅक्वेरियस स्विम क्लब बेळगावचे सदस्य असलेले हे तिघे लवकरच ऑस्ट्रेलियाला रवाना होणार असून शहरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

२५ वर्षीय श्रीधर माळगी हा आर्थिकदृष्ट्या वंचित पार्श्वभूमीतून पुढे आलेला जिद्दी जलतरणपटू आहे. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर तब्बल १३ वेळा भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर ७ सुवर्ण, १२ रौप्य आणि ७ कांस्य अशी २६ आंतरराष्ट्रीय पदके तसेच ४७ सुवर्ण, ९ रौप्य व १ कांस्य अशी ५७ राष्ट्रीय पदके आहेत. अलीकडेच त्याला कर्नाटक सरकारचा सर्वोच्च क्रीडा सन्मान एकलव्य पुरस्कार बहाल झाला आहे.

सिमरन गौंडाळकर ही समर्पित आणि प्रतिभावान पॅरा जलतरणपटू असून तिने सातत्यपूर्ण कामगिरी करत १ सुवर्ण व २ रौप्य अशी ३ आंतरराष्ट्रीय आणि ३० सुवर्ण व २ रौप्य अशी ३२ राष्ट्रीय पदके जिंकली आहेत. स्वतीक पाटील याने देखील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत ३३ सुवर्ण, ७ रौप्य व २ कांस्य अशी ४२ राष्ट्रीय पदके आपल्या नावावर जमा केली आहेत.

या तिघांची भारतीय संघात निवड झाल्यानंतर बेळगावातील क्रीडाविश्वात आनंदाचे वातावरण आहे. ते सर्व बेळगाव येथील सुवर्ण जेएनएमसी स्विमिंग पूल (ऑलिंपिक आकार) येथे जलतरण गुरु उमेश कलघटगी तसेच प्रशिक्षक अक्षय शेरेगर, अजिंक्य मेंडके, नितीश कुडुचकर आणि गोवर्धन काकतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळ-संध्याकाळ प्रत्येकी तीन तास कडवा सराव करतात.

या खेळाडूंना केएलई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, जयभारत फाउंडेशनचे अध्यक्ष जयंत हुंबरवाडी, पॉलिहायड्रॉन फाऊंडेशनचे अध्यक्ष दिलीप चिटणीस, अलायड फाऊंडर्स बेळगावचे सीएमडी राम मल्ल्या, एसएलके ग्रुप बंगलोर, डॉ. नितीन खोत, रो. अविनाश पोतदार, मानेक कपाडिया, लता कित्तूर, सुधीर कुसाने, प्रसाद तेंडोलकर आदींचे पाठबळ लाभत आहे. भारतीय संघात निवड झाल्याने आता या तिघांकडून जागतिक स्पर्धेत दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

The post बेळगावचे तिघे पॅरा जलतरणपटू स्विमिंग वर्ल्ड सिरीजसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना appeared first on News 24 Tass Marathi.

ज्योती सेंट्रल स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा !
कराटे आणि जलतरण स्पर्धेत विद्यार्थ्यांची ऐतिहासिक कामगिरी

बेळगाव : ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कराटे आणि जलतरण स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. गोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत श्रीशा बाळकृष्ण मासेकर हिने कुमिते प्रकारात सुवर्ण, तर कटा प्रकारात कांस्य पदक पटकावले. स्वरा बाळकृष्ण मासेकर हिने कटा प्रकारात सुवर्ण आणि कुमितेत रौप्य पदक मिळवत दुहेरी यश संपादन केले.

दरम्यान, बेळगाव येथे झालेल्या पीव्हीआर जलतरण स्पर्धेत वेदांत मिसाळे याने ५० व १०० मीटर बटरफ्लाय तसेच आय.एम. प्रकारात सुवर्ण पदके जिंकली. बॅकस्ट्रोक आणि फ्री-स्टाईल प्रकारात त्याने रौप्य पदकाची कमाई केली. उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला स्पर्धेतील ‘विजेतेपद’ देऊन गौरविण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे चेअरमन प्रा. आर. के. पाटील, व्हाईस चेअरमन प्रो. आर. एस. पाटील, सेक्रेटरी प्रो. नितीन घोरपडे आणि मुख्याध्यापिका सोनाली कंग्राळकर यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांची जिद्द, पालकांचे पाठबळ आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

The post ज्योती सेंट्रल स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा ! appeared first on News 24 Tass Marathi.

मंगळुरू येथील जलतरण स्पर्धेत ऋत्वी कंग्राळकरला बॅकस्ट्रोकमध्ये रौप्यपदक
बेळगाव : पॅशनेट स्पोर्ट्स अकॅडमी (PSA) ची होतकरू आणि गुणवंत जलतरणपटू ऋत्वी सचिन कंग्राळकर हिने मंगळुरू (कर्नाटक) येथे We One Aquatic Club यांच्या वतीने आयोजित जलतरण स्पर्धेत ५० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. गेल्या एका वर्षापासून सातत्याने सराव करणाऱ्या ऋत्वीच्या या यशामागे तिची मेहनत, शिस्तबद्ध तयारी आणि प्रशिक्षकांकडून मिळालेले अचूक तांत्रिक मार्गदर्शन कारणीभूत ठरले आहे.

ऋत्वीच्या या यशात तिच्या पालकांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे. आजच्या स्पर्धात्मक वातावरणात त्वरित यशाच्या अपेक्षेपेक्षा प्रशिक्षकांवर विश्वास ठेवत संयमाने संपूर्ण प्रक्रिया पाळणे हे खरोखरच कौतुकास्पद आहे. अशा सकारात्मक दृष्टिकोनातूनच मानसिकदृष्ट्या सक्षम खेळाडू घडतात. दीर्घकालीन विकासावर भर देणारी, प्रक्रिया-केंद्रित तयारी हीच यशाची खरी गुरुकिल्ली असल्याचा विश्वास पीएसए व्यक्त करत आहे. ऋत्वीचे हे रौप्यपदक तिच्या उज्ज्वल वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा असून, भविष्यात तिच्याकडून आणखी मोठ्या यशाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

The post मंगळुरू येथील जलतरण स्पर्धेत ऋत्वी कंग्राळकरला बॅकस्ट्रोकमध्ये रौप्यपदक appeared first on News 24 Tass Marathi.

आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत मयांक हलदरची उल्लेखनीय कामगिरी
५० मी. फ्रीस्टाईल – २५ मी. बॅकस्ट्रोक प्रकारात सुवर्णपदकांची कमाई

बेळगाव : चेन्नई येथे आंतरराष्ट्रीय एशिया पॅसिफिक डाऊन सिंड्रोम फेडरेशनच्या वतीने आयोजित जलतरण स्पर्धेत भारतासह दहा देशांतील जलतरणपटूंनी सहभाग नोंदवला होता. या प्रतिष्ठित स्पर्धेत बेळगावचा मयांक हलदर याने भारताचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी केली. ५० मीटर फ्रीस्टाईल आणि २५ मीटर बॅकस्ट्रोक या दोन प्रकारांत सुवर्णपदकांची कमाई करून त्याने देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर बेळगावचे नाव उज्ज्वल केले.

या यशाबद्दल आबा स्पोर्ट्स क्लब, हिंदी स्पोर्ट्स क्लब आणि क्रीडा भारती बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मयांकच्या बेळगाव रेल्वे स्थानकावर आगमनावेळी त्याचा सत्कार करण्यात आला.

या सत्कारप्रसंगी मयांकचे आई-वडील उपस्थित होते. तसेच आबा स्पोर्ट्स क्लबचे जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार यांच्यासह विशाल वेसने, शुभांगी मंगळूरकर, ज्योती पवार, सुधीर धामणकर, मोहन पत्तार, सूर्यकांत हिंडलगेकर, पद्मप्रसाद हुली, गणेश दड्डीकर, हर्षाली पाटील, अनंत पाटील आदि मान्यवर क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत मयांक हलदरची उल्लेखनीय कामगिरी appeared first on News 24 Tass Marathi.

राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटर्सची उल्लेखनीय कामगिरी
२ रौप्य व ७ कांस्य पदकांसह एकूण ९ पदकांची कमाई

बेळगाव / प्रतिनिधी

विशाखापट्टणम येथे भारतीय रोलर स्केटिंग महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ६३ व्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत राज्याचे नाव उज्वल केले आहे. या स्पर्धेत बेळगावच्या स्केटर्सनी २ रौप्य आणि ७ कांस्य अशी एकूण ९ पदके पटकावत आपली गुणवत्ता सिद्ध केली.

देशभरातील विविध राज्यांतून अडीच हजारांहून अधिक खेळाडूंनी या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. बेळगावच्या अवनीश कोरीशेट्टी याने १ रौप्य पदक जिंकले, तर सयी पाटील हिने १ रौप्य आणि १ कांस्य पदकाची कमाई केली. तीर्थ पाश्चापूर याने २ कांस्य पदके पटकावली. याशिवाय खुशी घोटीवेकर, शेफाली शंकरगौडा, सोमय्या मंटूर आणि ऐश्वर्या संपगावी यांनी प्रत्येकी १ कांस्य पदक मिळवले.

हे सर्व खेळाडू केएलई संस्था तसेच गुड शेफर्ड स्केटिंग रिंक येथे प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विठ्ठल गंगणे, योगेश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत. या यशाबद्दल डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार श्याम घाटगे यांच्यासह अनेक मान्यवरांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

The post राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटर्सची उल्लेखनीय कामगिरी appeared first on News 24 Tass Marathi.

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या तनुज सिंगला रौप्यपदक
बेळगाव / प्रतिनिधी

हैदराबाद येथील गच्चीबोली येथे पार पडलेल्या साऊथ झोन राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या तनुज सिंग याने चमकदार कामगिरी करत रौप्य पदक पटकावले आहे. आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या या जलतरणपटूने १७ वर्षांखालील (ग्रुप १) गटात कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व केले.

तनुजने १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक ही शर्यत १ मिनिट ०९.४० सेकंद अशा वेळेत पूर्ण करून द्वितीय क्रमांक पटकावला. तो जी.एस.एस. कॉलेजचा विद्यार्थी असून, त्याला आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबचे एनआयएस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. त्याच्या या यशामुळे बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

The post राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या तनुज सिंगला रौप्यपदक appeared first on News 24 Tass Marathi.

हासन येथील स्पर्धेत पीएसएच्या जलतरणपटूंची दमदार कामगिरी
बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव येथील पॅशनेट स्पोर्ट्स अकादमीच्या (पीएसए) जलतरणपटूंनी हासन येथे नुकत्याच पार पडलेल्या जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी करत वर्षाचा दिमाखदार समारोप केला. विविध वयोगटांतील स्पर्धांमध्ये पीएसएच्या खेळाडूंनी एकूण ३९ पदके जिंकत ७५ गुणांसह सांघिक उपविजेतेपद पटकावले.

मिलेनियम स्कूल, हासन येथे झालेल्या या स्पर्धेत पीएसएच्या जलतरणपटूंनी उत्कृष्ट शिस्त, सांघिक समन्वय आणि स्पर्धात्मक वृत्तीचे दर्शन घडवले. किकबोर्ड, फ्रीस्टाइल, बॅकस्ट्रोक, ब्रेस्टस्ट्रोक, बटरफ्लाय तसेच वैयक्तिक मेडले व रिले प्रकारांमध्ये खेळाडूंनी सातत्यपूर्ण कामगिरी करत पदकांची लयलूट केली.

गट ७ मधील आकर्ष कल्लर, अविश के. चौगुले व रिशांत कलखांबकर यांनी किकबोर्ड व रिले प्रकारांत पदके पटकावली. गट ५ मधील रित्वी कंग्राळकर हिने फ्रीस्टाइल, बॅकस्ट्रोक आणि बटरफ्लायमध्ये पदके जिंकली. गट ६ मधील शौर्य एस. कुरुंदवाड याने फ्रीस्टाइल, ब्रेस्टस्ट्रोक आणि बटरफ्लायमध्ये रौप्य पदकांची कमाई केली.

गट १ मधील सिद्धार्थ एस. कुरुंदवाड आणि अथर्व प्रशांत पाटील यांनी वैयक्तिक मेडले व रिले प्रकारांत पदके मिळवली. गट २ मधील मोहम्मद साद ए. खाझी आणि पारस कातंबळे यांनी फ्रीस्टाइल, ब्रेस्टस्ट्रोक, बॅकस्ट्रोक व रिले प्रकारांत यश मिळवले. ओम के. पातुकाळे याने १०० मीटर वैयक्तिक मेडले रौप्य, तर ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक व बटरफ्लायमध्ये सुवर्ण पटकावले. यश के. पातुकले आणि सम्राट मलाई यांनीही विविध प्रकारांत सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची कमाई केली.

या यशामागे पीएसएचे प्रशिक्षक प्रशांत पाटील, अमित चव्हाण पाटील आणि सूरज मंगणकर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. तसेच केएलई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, केएलई स्कूल, सीबीएएलसी लिंगराज कॉलेज आणि आरएलएस कॉलेजच्या प्राचार्य व व्यवस्थापन मंडळाचे प्रोत्साहन व सहकार्य लाभल्याचे सांगण्यात आले.

The post हासन येथील स्पर्धेत पीएसएच्या जलतरणपटूंची दमदार कामगिरी appeared first on News 24 Tass Marathi.