Yamkanmardi Archives | News 24 Tass Marathi

हत्तरगी टोल नाक्याजवळ भीषण अपघात
कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू

बेळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर हत्तरगी टोल नाक्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एका कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर यमकनमर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

यमकनमर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हंचनाळ गावाजवळ, शिवप्रसाद हॉटेलसमोर हा अपघात घडला. तामिळनाडू राज्यातील दिंडीगुल जिल्ह्यातील कुपैपट्टी येथील रहिवासी जयकुमार एस. सेल्लादुराई (वय ३४) असे मृत चालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयकुमार हे आपल्या ताब्यातील कंटेनर घेऊन संकेश्वरकडून बेळगावच्या दिशेने जात होते. यावेळी त्यांच्या कंटेनरची पुढे चाललेल्या ट्रकला मागून जोरदार धडक बसली. धडकेची तीव्रता इतकी होती की, कंटेनरचे मोठे नुकसान झाले आणि चालक जयकुमार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या प्रकरणी ट्रकमधील क्लिनर प्रताप बाबूराव तिडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यमकनमर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली या अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

The post हत्तरगी टोल नाक्याजवळ भीषण अपघात appeared first on News 24 Tass Marathi.

यमकनमर्डीतील दुचाकी चोरी प्रकरणाचा उलगडा
तिघांना अटक ; १२ मोबाईल फोन जप्त

पोलिसांकडून चोरीचा मुद्देमाल वारसांकडे सुपूर्द

बेळगाव : यमकनमर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकल चोरीच्या प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी तिघा चोरट्यांना अटक केली आहे. यासोबतच हरवलेले १२ मोबाईल फोन जप्त करून संबंधित मालकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

हुक्केरी तालुक्यातील हंचिनाळ गावातील इरापन्ना सिद्धराई रेवण्णावर यांच्या मोटारसायकल चोरीच्या (प्रकरण क्र. १४४/२०२६) तक्रारीच्या आधारे तपास सुरू करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने तपास करून शंकर भीमा आदिनावर, परशुराम कल्लप्पा शिरनागी आणि परशुराम भरमप्पा पांडी यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली.

दरम्यान, सीईआयआर (CEIR) पोर्टलच्या साहाय्याने तांत्रिक तपास करत जप्त केलेले १२ मोबाईल फोन शोधून काढण्यात आले. हे मोबाईल फोन संबंधित मालकांना पोलीस ठाण्यात बोलावून अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आले.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक बी. के. पाटील, व्ही. डी. गुंजागी, तसेच जी. बी. नागनवर आणि पी. के. किल्लिकेट्टर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

The post यमकनमर्डीतील दुचाकी चोरी प्रकरणाचा उलगडा appeared first on News 24 Tass Marathi.

अट्टल दुचाकी चोरट्याला यमकनमर्डी पोलिसांकडून अटक
चोरीच्या ८ दुचाकी जप्त

बेळगाव : यमकनमर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या अनेक घटनांमध्ये सहभागी असलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून तब्बल ८ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे परिसरातील वाहनचोरीच्या टोळीला मोठा धक्का बसला आहे.

बेनकनहोळी गावचा रहिवासी संजू उर्फ संज्या मल्लाप्पा मेकली (वय २५) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ११ एप्रिल रोजी नरसिंगपूर गावाजवळील भुयारी मार्गाजवळून गंगाप्पा कोडदावर यांची बजाज प्लॅटिना दुचाकी चोरीला गेली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विशेष तपास पथक तयार केले होते.

१७ एप्रिल रोजी बेनकनहोळी परिसरात संशयास्पद हालचाली करत असताना संज्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने विविध ठिकाणी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. मौजमजा आणि चैनीच्या जीवनासाठी विविध जिल्ह्यांत तसेच शेजारील राज्यांमधून दुचाकी चोरल्याचेही त्याने मान्य केले.

त्याच्या माहितीच्या आधारे बजाज प्लॅटिना, हीरो स्प्लेंडर आणि होंडा ॲक्टिव्हा यांसह एकूण ८ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी, उपनिरीक्षक बी.के. पाटील, तसेच जी.बी. नागन्नवर, पी.के. किल्लेकर यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या पथकाने सहभाग घेतला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या पथकाच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

The post अट्टल दुचाकी चोरट्याला यमकनमर्डी पोलिसांकडून अटक appeared first on News 24 Tass Marathi.

ऑनर किलिंग प्रकरणी तीन मुख्य आरोपींना अटक
जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांची पत्रकार परिषदेत माहिती

कुटुंबीयांकडून तरुणीची हत्या झाल्याचे उघड

बेळगाव : जिल्ह्यातील यमकनमर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या ऑनर किलिंग प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन मुख्य आरोपींना अटक केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिली.

रायबाग तालुक्यातील हनबरट्टी गावातील सत्यव्वा संतोष हेळवी (वय २४) हिच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कुटुंबीयांनी तिला विष देऊन ठार मारल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी कृष्ण सहदेव पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, हुक्केरी तालुक्यातील नाडीगुडिकेत्र येथील कृष्ण सहदेव पाटील आणि मृत सत्यव्वा हेळवी यांच्यात प्रेमसंबंध होते. सत्यव्वाचे संतोष हेळवी यांच्याशी लग्न झाले असले तरी ती कृष्णासोबत संपर्कात होती. या पार्श्वभूमीवर तिने वेगळे घर बांधले होते. दि. १७ फेब्रुवारी रोजी सत्यव्वा बेलावडी येथे वास्तव्यास होती. दरम्यान, तिच्या कुटुंबीयांनी ती हरवल्याची तक्रार यमकनमर्डी आणि रायबाग पोलीस ठाण्यांत नोंदवली होती.

यानंतर तिला शोधून परत आणल्यानंतर कुटुंबीयांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, २१ मार्च रोजी सांगली जिल्ह्यातील अरगा गावात असताना सत्यव्वाने पुन्हा प्रियकराकडे जाण्याचा आग्रह धरला. यामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी तिला जबरदस्तीने विष पाजून हत्या केली. त्यानंतर त्याच रात्री अरगा गावातील स्मशानभूमीत मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणी पोलिसांनी मृताच्या कुटुंबातील तिघांना अटक केली आहे. मृताचे काका प्रकाश भीमप्पा हेळवी (वय ४६), भाऊ शानूर सदाशिव हेळवी (वय ३५) आणि मेहुणा कल्लप्पा मयप्पा हेळवी (वय ४०) यांना ताब्यात घेऊन न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. यमकनमर्डी पोलीस निरीक्षक जावेद एफ. मुशापुरी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

The post ऑनर किलिंग प्रकरणी तीन मुख्य आरोपींना अटक appeared first on News 24 Tass Marathi.

‘धूम’ स्टाईलने चोरी करणाऱ्या कुख्यात चोरट्याला अटक
यमकनमर्डी पोलिसांची कारवाई

बेळगाव / प्रतिनिधी

बॉलिवूडमधील ‘धूम’ चित्रपटाच्या स्टाईलने चोरी करणाऱ्या एका कुख्यात चोरट्याला अखेर यमकनमर्डी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ९७ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आज बेळगाव येथे पत्रकार परिषदेत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी ही माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, आरोपी सुरेश मारुती नायक सनदी याने सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि वाहनांसह अनेक ठिकाणी चोरी केल्या होत्या. १२८० ग्रॅम सोने, सुमारे साडेआठ किलो चांदी, ₹१.२५ लाख रोख रक्कम, एक थार वाहन आणि दोन दुचाकी असा एकूण माल त्याच्याकडून जप्त करण्यात आला.

ही कारवाई बेळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त पोलिस अधीक्षक आर. बी. बसरगी, पोलिस उपअधीक्षक रवी नाईक आणि यमकनमर्डी पोलिस स्थानकाचे निरीक्षक जावेद मुशापुरी यांच्या विशेष पथकाने आरोपीला पकडले.

तपासादरम्यान उघड झाले की, आरोपीने याआधीही यमकनमर्डी, मणगुत्ती आणि संकेश्वर परिसरात चोऱ्या केल्या होत्या. वैज्ञानिक तपास पद्धतींच्या साहाय्याने पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि त्याला अटक करण्यात यश मिळवले.

सध्या आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले असून, जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या कारवाईत सहभागी अधिकाऱ्यांचे कौतुक करून बक्षीस जाहीर केले आहे.

The post ‘धूम’ स्टाईलने चोरी करणाऱ्या कुख्यात चोरट्याला अटक appeared first on News 24 Tass Marathi.

यमकनमर्डी येथील हत्येचा उलगडा
क्षुल्लक कारणावरून मोठ्या भावाची हत्या केलेल्या लहान भावाला अटक

आरोपी कडून गुन्ह्याची कबुली

बेळगाव / प्रतिनिधी

वारंवार ‘कामावर ये’ असे सांगितल्याने संतापलेल्या धाकट्या भावानेच आपल्या मोठ्या भावाची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या हद्दीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मयताच्या धाकट्या भावाला अटक केली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. रायप्पा सुरेश कमती (वय २८, रा. हट्टीआलूर) असे मृत मोठ्या भावाचे नाव असून बसवराज सुरेश कमती (वय २४, रा. हट्टीआलूर) असे आरोपी असलेल्या लहान भावाचे नाव आहे.

गेल्या महिन्यात ९ मे रोजी यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील पाश्चापूर येथील शेतातील कालव्याच्या बाजूला एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला होता. यानंतर हट्टीआलूर येथील रहिवासी सुरेश बीरप्पा कमती यांनी दि. ०९ मे रोजी यमकनमर्डी पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. त्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला होता. पोलिसांच्या तपासणीत हा मृतदेह मेंढपाळ रायप्पा याचा असल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळाची पाहणी केली असता, मृताच्या डोळ्यात मिरची पूड फेकल्याचे आढळून आले. सखोल तपास केला असता, हट्टीआलूर गावातील रायप्पा सुरेश कमती (वय २८ वर्ष) याचा लहान भाऊ बसंतराज सुरेश कमती (वय २४ वर्ष) यानेच सुनियोजितपणे त्याची हत्या केल्याचे उघड झाले. बसवराज कुवैतमधील एका कंपनीत काम करत होता आणि तो मार्च महिन्यात बेळगावला परतला होता. रायप्पा हा कुटुंबाचा एकमेव आधार होता आणि तोच काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. याच मुद्द्यावरून दोघांमध्ये अनेकदा वाद होत असत. मोठा भाऊ रायप्पा मेंढरे चारण्यासाठी कालव्यापाशी जात असल्याचे माहीत असल्याने बसवराजने त्याची हत्या केली. तपास अधिकाऱ्यांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त केली असून त्याला न्यायालयात हजर केले आहे.

सदर खुनाच्या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, बेळगाव जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक कुमारी श्रुती एन.एस. आणि आर.बी.बसरगी, तसेच गोकाक उपविभागाचे डीवायएसपी रवी डी. नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली यमकनमर्डी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी पीएसआयएस के. मन्निकेरी आणि कर्मचारी श्रीशैल पुजेरी, एस.एम. चौगला, सतीश रेड्डी, सुनील चंद्रगी, एल.बी. हमानी यांचे एक विशेष तपास पथक तयार केले. या पथकाने खुनाच्या या प्रकरणाला आव्हान म्हणून स्वीकारले आणि एक महिना सर्व बाजूंनी कसून तपास केला. या तपास पथकाच्या कौतुकास्पद कामगिरीमुळे खुनाचे गूढ उकलले आहे.

The post यमकनमर्डी येथील हत्येचा उलगडा appeared first on News 24 Tass Marathi.