Art Archives | News 24 Tass Marathi

संवादिनी वादक पं. सुधांशु कुलकर्णीना कै. पं. आप्पासाहेब जळगांवकर पुरस्कार प्रदान
पुणे : ज्येष्ठ हार्मोनियमवादक पं. आप्पासाहेब जळगांवकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त निगडी येथे संवादिनी कला मंच आणि साहित्य संगीत कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वरसामन्वय” या अनोख्या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बेळगावचे प्रख्यात संवादिनी वादक डॉ. सुधांशु कुलकर्णी यांचा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात आणि हार्मोनियमच्या परंपरेत दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल कै. पं. अप्पासाहेब जळगावकर पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.हा पुरस्कार प्रख्यात व्हायोलिनवादक पं. अतुल कुमार उपाध्ये यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.

संवादिनी कला मंचचे अध्यक्ष श्री. संतोष घंटे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा कार्यक्रम रसिकांना हार्मोनियमच्या समृद्ध परंपरेचा आणि विविध वाद्यांच्या सुरेल संगमाचा आगळावेगळा अनुभव देणारा ठरला. निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात प्रख्यात हार्मोनियमवादक डॉ. पं. सुधांशु कुलकर्णी यांच्या विशेष सत्कार व पुरस्कार प्रदान समारंभाने झाली. यानंतर सुप्रसिद्ध गायिका डॉ. राधिका जोशी यांनी सादर केलेल्या शास्त्रीय गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. त्यांच्या गायनाला हार्मोनियमवर श्री. सुरेश फडतरे तर तबल्यावर पार्थ ताराबादकर यांनी समर्थ साथसंगत दिली.

त्यानंतर डॉ. पं. सुधांशु कुलकर्णी यांचे विशेष हार्मोनियम वादन रंगले. त्यांच्या वादनाला तबल्यावर श्री. विनायक गुरव यांनी प्रभावी साथ दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. राधिका जोशी, राकेश श्रीवास्तव, डॉ. अवंतिका सिन्हा, संतोष घंटे, डॉ. सुधांशु कुलकर्णी आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

‘या पुरस्कारासाठी माझी निवड करण्यात आली हे माझे भाग्य समजतो. मी अजूनही विद्यार्थीच आहे आणि साधक म्हणून हा प्रवास असाच पुढे होत राहील” अशा शब्दात पं. सुधांशु कुलकर्णी यांनी पुरस्कार स्वीकारल्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली.

The post संवादिनी वादक पं. सुधांशु कुलकर्णीना कै. पं. आप्पासाहेब जळगांवकर पुरस्कार प्रदान appeared first on News 24 Tass Marathi.

चैत्र यात्रेनिमित्त अजित औरवाडकर यांनी रेखाटली श्री जोतिबाची रांगोळी
बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावमधील प्रसिद्ध रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी दख्खनचा राजा श्री जोतिबा यांच्या चैत्री यात्रेनिमित्त एक भव्य रांगोळी साकारली आहे. ही रांगोळी सुमारे दोन फूट रुंदी आणि तीन फूट लांबीची आहे. तिच्या तयारीसाठी अंदाजे चौदा तास वेळ लागला असून, लेक कलरचा वापर करून तिचे रंगोळीत सादरीकरण केले आहे.

आधीही या कलाकाराने विठ्ठल-रखुमाई, श्री राम, छत्रपती शिवाजी महाराज, राम मंदिर आणि इतर अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांच्या रांगोळ्या रेखाटल्या आहेत. ही खास रांगोळी ज्योती फोटो स्टुडिओ, वडगाव येथे सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत नागरिकांना पाहता येईल.

The post चैत्र यात्रेनिमित्त अजित औरवाडकर यांनी रेखाटली श्री जोतिबाची रांगोळी appeared first on News 24 Tass Marathi.

मॉडेल मराठी शाळा येळ्ळूरचे प्रतिभा करंजी स्पर्धेत घवघवीत यश
बेळगाव : येळ्ळूर केंद्र पातळीवरील प्रतिभा कारंजी स्पर्धा सुळगा (ये.) येथे शुक्रवार दि. २१ नोव्हेंबर रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये सरकारी मराठी मॉडेल शाळा येळ्ळूरच्या विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन केले. ही स्पर्धा दोन गटांमध्ये झाली. पहिली ते चौथी व पाचवी ते सातवी या दोन्ही गटांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन उल्लेखनीय कामगिरी केली. स्पर्धेतील दोन्ही गटातील विजय स्पर्धकांची नावे खालील प्रमाणे,

पहिली ते चौथी लहान गट

मराठी कंठपाठ – राधिका शंकर पेडणेकर (प्रथम)

धार्मिक पठण – निधी सूर्यकांत देसाई  (प्रथम)

भक्तीगीत- शिवण्या सागर मुचंडी (प्रथम)

देशभक्तीगीत – आरुषी अजित चौगुले (द्वितीय)

कथाकथन – सानवी रवी पत्तार (द्वितीय)

मातकाम – स्मितेश चांगदेव मुरकुटे (द्वितीय)

वेशभूषा – तृप्ती सुनील मुतगेकर (तृतीय)

चित्रकला – आयुशी एकनाथ धामणेकर (तृतीय)

आशुभाषण – मनस्वी मधुकर नांदुरकर (तृतीय)

पाचवी ते सातवी गट

मराठी कंठपाठ – श्रीशा नारायण घाडी (प्रथम)

निबंध लेखन – पूर्वी रमेश घाडी (प्रथम)

मातकाम – जयेश रवींद्र गुरव (प्रथम)

मिमिक्री – ओम लक्ष्मण कुंडेकर (प्रथम)

देशभक्तीगीत- वैष्णवी शिवाजी कणबरकर (प्रथम)

आशुभाषण – पूर्वी रमेश घाडी (प्रथम)

भक्तीगीत – साई नामदेव धामणेकर (प्रथम)

धार्मिक पठण -सुशांत संदीप घाडी (द्वितीय)

कवनवाचन – स्वरांजली सुधीर मानकोजी (द्वितीय)

चित्रकला – साईनाथ आनंद पाटील (द्वितीय)

कन्नड कंठपाठ – आराध्या मनोज कानशिडे (तृतीय)

कथाकथन – वैष्णवी अशोक काकतकर (तृतीय)

इंग्लिश कंठपाठ – रचना मोहन धामणेकर (तृतीय)

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्वच क्षेत्रातून कौतुक होत आहे. या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांचे मार्गदर्शन लाभले.

The post मॉडेल मराठी शाळा येळ्ळूरचे प्रतिभा करंजी स्पर्धेत घवघवीत यश appeared first on News 24 Tass Marathi.

‘बहिर्जी ओऊळकर आर्टिस्ट ऑफ द इयर’ स्पर्धा उत्साहात संपन्न
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित ‘बहिर्जी ओऊळकर आर्टिस्ट ऑफ द इयर: २०२५-२६’ ही भव्य चित्रकला स्पर्धा आज (गुरुवार, २० नोव्हेंबर २०२५) ज्योती सेंट्रल स्कूल, बेळगाव येथे अत्यंत उत्साहात पार पडली.

श्री. बहिर्जी शंभू ओऊळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या स्पर्धेत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आपल्या कलागुणांचे प्रभावी प्रदर्शन केले. उद्घाटनप्रसंगी चेअरमन प्रा. आर. के. पाटील यांनी दिपप्रज्वलन केले. प्रो. आर. एस. पाटील, प्रो. नितीन घोरपडे, ज्योती कॉलेजचे प्रा. आनंद पाटील, प्रो. महेश जाधव आणि शालेय मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर उपस्थित होते. गौरी ओऊळकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले, बेळगांव शहर आणि परिसरातील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या महाविद्यालये आणि शाळेतील एकूण ५२ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. परीक्षक म्हणून बेळगांवचे आर्टिस्ट मोहन भातकांडे तसेच शिवराज हायस्कूलचे चित्रकला शिक्षक गजानन लोहार यांनी काम पहिले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या मोठ्या संख्येने झालेल्या सहभागाने ही स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न झाली.

The post ‘बहिर्जी ओऊळकर आर्टिस्ट ऑफ द इयर’ स्पर्धा उत्साहात संपन्न appeared first on News 24 Tass Marathi.

‘बहिर्जी ओऊळकर आर्टिस्ट ऑफ द इयर’ स्पर्धा उत्साहात संपन्न
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित ‘बहिर्जी ओऊळकर आर्टिस्ट ऑफ द इयर: २०२५-२६’ ही भव्य चित्रकला स्पर्धा आज (गुरुवार, २० नोव्हेंबर २०२५) ज्योती सेंट्रल स्कूल, बेळगाव येथे अत्यंत उत्साहात पार पडली.

श्री. बहिर्जी शंभू ओऊळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या स्पर्धेत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आपल्या कलागुणांचे प्रभावी प्रदर्शन केले. उद्घाटनप्रसंगी चेअरमन प्रा. आर. के. पाटील यांनी दिपप्रज्वलन केले. प्रो. आर. एस. पाटील, प्रो. नितीन घोरपडे, ज्योती कॉलेजचे प्रा. आनंद पाटील, प्रो. महेश जाधव आणि शालेय मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर उपस्थित होते. गौरी ओऊळकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले, बेळगांव शहर आणि परिसरातील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या महाविद्यालये आणि शाळेतील एकूण ५२ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. परीक्षक म्हणून बेळगांवचे आर्टिस्ट मोहन भातकांडे तसेच शिवराज हायस्कूलचे चित्रकला शिक्षक गजानन लोहार यांनी काम पहिले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या मोठ्या संख्येने झालेल्या सहभागाने ही स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न झाली.

The post ‘बहिर्जी ओऊळकर आर्टिस्ट ऑफ द इयर’ स्पर्धा उत्साहात संपन्न appeared first on News 24 Tass Marathi.

माऊंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर भरतनाट्यम
गुरु – शिष्यांच्या नृत्याविष्काराने प्रस्थापित केला अनोखा विक्रम

नवी दिल्ली : जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्टच्या परिसरात गोठवणारी थंडी, उणे तापमान आणि अतिउंचीची तडाखेबाज परिस्थिती झेलत कोल्हापूरच्या तपस्यासिद्धी स्कूल ऑफ भरतनाट्यमच्या कलाकारांनी भरतनाट्यमचे सादरीकरण करून नवा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. गुरू नृत्यचंद्रिका संयोगिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या शिष्या दिव्या वारके, मिताली महाराज आणि प्रांजल दळवी यांनी हा अद्वितीय पराक्रम साध्य केला.

या चौघींनी थंगबोचे मॉनेस्ट्री (१३,००० फूट), एव्हरेस्ट बेस कॅम्प (१७,६५० फूट) आणि काला पत्थर (१८,२०० फूट) या तिन्ही ठिकाणी उणे ८ अंश सेल्सियस तापमानात नृत्यसाधना साकारताना एव्हरेस्टला विशेष मानवंदना दिली.

थंगबोचे मॉनेस्ट्री (१३,००० फूट) येथे चौघींनी गणपती स्तुती सादर करून कला–प्रवासाची सुरुवात केली. काला पत्थर (१८,२०० फूट) येथे गोठवणाऱ्या थंडीत आणि श्वास घेण्यास त्रास देणाऱ्या दुर्गम वातावरणात शिव – श्लोक सादर करण्यात आला. एव्हरेस्ट बेस कॅम्प (१७,६५० फूट) येथे संयोगिता पाटील यांनी प्रथम ६ मिनिटांचा श्रीराम स्तुती श्लोक सादर केला. त्यानंतर चौघींनी मिळून “भज गोविंदम्” ही मनाला स्पर्श करणारी कृष्ण वंदना तसेच मंगलम नृत्यरसिकांसाठी अर्पण केले.

या नृत्यप्रवासा दरम्यान सलग पाच दिवसांची प्रचंड बर्फवृष्टी, अत्यल्प ऑक्सिजनमुळे होणारी श्वास घेण्याची अडचण, गोठवणाऱ्या थंडीत पायातील बूट काढूनच नृत्य सादर करावी लागणारी परिस्थिती अशा अनेक अडथळ्यांवर मात करत या नृत्यांगनांनी सादरीकरणाची सलगता आणि साधना कायम ठेवली. पहिली प्रस्तुती १२,६८७ फूट उंचीवर झाली तर अंतिम प्रस्तुती तब्बल १८,२०० फूट उंचीवर पार पडली. ही जगातली पहिलीच भरतनाट्यमची सादरीकरणत्रयी मानली जात आहे.

माऊंट एव्हरेस्टच्या पायथ्याशी सादर झालेली ही नृत्याविष्काराची साधना केवळ एक कलात्मक कामगिरी नसून भारतीय संस्कृतीचा जागतिक शिखरावर उमटलेला अभिमानास्पद ठसा म्हणावा लागेल.

The post माऊंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर भरतनाट्यम appeared first on News 24 Tass Marathi.

सहारा हँडलूम हँडीक्राफ्ट प्रदर्शनाचे उद्घाटन
हस्तकला कारागिरीचे देशामध्ये फार महत्व – खासदार शेट्टर

बेळगाव : हस्तकला व हस्त कारागिरीचे आपल्या भारत देशामध्ये फार महत्त्व आहे आणि या कलेला महत्त्व देऊन बेळगावकरांनी या सहारा हँडलूम, हँडीक्राफ्ट प्रदर्शनाचाचा लाभ घ्यावा व हस्तकला कारागिरीला महत्त्व देऊन खरेदी करावी असे या आवाहन माजी मुख्यमंत्री व खासदार जगदीश शेट्टर यांनी आज सकाळी सदाशिवनगर येथे झालेल्या सहारा हँडलूम हँडीक्राफ्ट प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी केले.

यावेळी माजी आमदार व राज्य जनरल सेक्रेटरी पी. राजीव, भाजप बेळगावचे अध्यक्ष सुभाष पाटील, संजय पाटील,बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष विनय कदम, सहाराचे आयोजक महंमद अवैस, नजीब व गुड्डूभाई हॉकीचे सेक्रेटरी सुधाकर चाळके यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी यश कम्युनिकेशनचे संचालक व आयोजक प्रकाश कालकुंद्रीकर यांनी सहारा हँडलूम हँडीक्राफ्ट प्रदर्शनाची माहिती व प्रास्ताविक केले व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर खासदार जगदीश शेट्टर यांनी फीत कापून व दीप प्रज्वलनाने या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. पुढे बोलताना खासदार जगदीश शेट्टर म्हणाले की, अशा प्रकारची प्रदर्शने भरवणे फार महत्त्वाचे असते कारण आजच्या पिढीला हस्तकला कारागिरीची माहिती होईल व हस्तकला कारागिरांना त्याचे श्रेय मिळेल हे महत्त्वाचे आहे भारत देशात प्रत्येक राज्यांमध्ये वेगळी कलाकुसर आहे ही कलाकुसर या प्रदर्शनानिमित्ताने आपण पाहण्यास आपल्याला पाहण्यास मिळते.

या प्रदर्शनात हँडमेड गिफ्ट्स, हॅंडमेड प्रोडक्टस, ज्वैलरी, टेराकोटा, होम डेकोर, खुर्जा क्राॅकरी, डिजाईनर क्लोथ, वाराणसी साड़ी, कोलकाता, आसामी साड़ी व क्लोथ, भागलपुर साडी, पंजाबी व राजस्थानी चप्पल, कारपेट, पायपोस, हर्बल प्रोडक्ट्स, होम फर्निशिंग बुक्स, शूज रॅक, कश्मीरी शाल व सूट, खादी कपड़ा, खादी हॅंण्डलुम, गुजराती पर्स, किचन वेयर, सहारनपुर फर्निचर, राजस्थानी लोणचे, लाखेच्या बांगड्या, टी शर्ट, मुलांची खेळणी, जयपुरी रजई, लेदर आयटम, बेडशीट, वुडन कार्विंग, मेटल क्राफ्ट, लेडीज कुर्ती, गाऊन, क्राॅकरी, बरण्या, आयुर्वेदिक उत्पादने, राजस्थानी चुरण, साॅफ्ट खेळणी, चन्नपटणा खेळणी, सौंदर्य प्रसाधने, गृह सजावटीसाठीचे विविध साहित्य, हैद्राबादी बॅंगल्स, मोती, खवय्यांसाठी मसाले, लोणचे, पापड, चटण्या, विंडोज डोअर कर्टन्स, लेडीज गाऊन, मोबाईल कव्हर, शिवाय मैसूर हेअर ऑइल तिरुपुर टी-शर्ट पायजमा ट्रॅक सूट खेकडा बेडशीट्स, पुस्तक प्रदर्शनात शेकडो व्हरायटीज अत्यंत वाजवी दरात उपलब्ध आहेत.

या प्रदर्शनात देशभरातील 100 हून अधिक स्टाॅलधारकांनी भाग घेतला आहे. सदर प्रदर्शन सहारा आर्ट अॕड क्राफ्ट आणि यश कम्युनिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.

The post सहारा हँडलूम हँडीक्राफ्ट प्रदर्शनाचे उद्घाटन appeared first on News 24 Tass Marathi.