karate Archives | News 24 Tass Marathi

इंडियन कराटे क्लबच्या चार विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट प्रदान
बेळगाव : येथील श्री सोमनाथ मंदिर, ताशिलदार गल्ली परिसरातील कराटे प्रशिक्षण केंद्रात बेल्ट परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत इंडियन कराटे क्लबच्या एकूण ७५ कलर बेल्ट कराटेपटूंनी सहभाग घेतला.

या परीक्षेत वर्धन चौगुले, सायली गुंडकल, समीक्षा गुंडकल आणि जानवी मास्तमर्डी या चार विद्यार्थ्यांनी ब्लॅक बेल्ट मिळविण्याचा मान पटकावला. हे चारही विद्यार्थी मागील आठ वर्षांपासून सोमनाथ मंदिर, तहसीलदार गल्ली येथील कराटे क्लासमध्ये सातत्याने सराव करत आहेत. त्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध कराटे स्पर्धांमध्ये सहभाग घेत पदके मिळविली आहेत.

त्यांच्या सातत्यपूर्ण सराव आणि मेहनतीची दखल घेत इंडियन कराटे क्लब व बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर यांच्या हस्ते चारही विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांचाही शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

चारही ब्लॅक बेल्ट विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक विनायक दंडकर यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले आहे.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर सोनाली सरनोबत, भाजप नेते किरण जाधव, भातकंडी स्कूलचे अध्यक्ष मिलिंद भटकंडे तसेच एकलव्य पुरस्कारप्राप्त जलतरणपटू राजेश गजानन शिंदे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इंडियन कराटे क्लबचे परशुराम काकती, प्रभाकर किल्लेकर, विठ्ठल भोजगार, श्रेया येळूरकर, सिद्धार्थ तहसीलदार, अमिषा होनगेकर, सात्विक शानभाग, वैष्णवी होणगेकर आणि तेजस्विनी देसाई यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन भरमा पाखरे (पिंटू) सर यांनी केले.

The post इंडियन कराटे क्लबच्या चार विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट प्रदान appeared first on News 24 Tass Marathi.

इंडियन कराटे क्लब बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेच्या चार कराटेपटूंना ब्लॅक बेल्ट प्रदान
प्रेम सुतार, पृथ्वी सुतार, प्रथमेश पाटील आणि अपेक्षा पुजारी यांचा गौरव

१४५ कराटेपटूंचा बेल्ट परीक्षेत सहभाग

बेळगाव : इंडियन कराटे क्लब आणि बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेच्या वतीने मच्छे येथील सप्तपदी मंगल कार्यालयात आयोजित कराटे कलर बेल्ट परीक्षा आणि ब्लॅक बेल्ट प्रदान समारंभ उत्साहात पार पडला. या परीक्षेत १४५ कराटेपटूंनी सहभाग नोंदविला.

यावेळी प्रेम सुतार, पृथ्वी सुतार, प्रथमेश पाटील आणि अपेक्षा पुजारी या चार विद्यार्थ्यांना त्यांच्या सातत्यपूर्ण सराव, कठोर मेहनत आणि उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर ब्लॅक बेल्ट प्रदान करून गौरविण्यात आले.

हे चारही विद्यार्थी गेल्या नऊ वर्षांपासून इंडियन कराटे क्लबच्या मच्छे शाखेत नियमित प्रशिक्षण घेत असून राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये पदके पटकावत त्यांनी संस्थेसह बेळगावचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या यशामागे कराटे प्रशिक्षक निलेश गुरखा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

समारंभाला आदिवीर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पद्मराज पाटील, काँग्रेस साऊथच्या नेत्या माधुरी जाधव तसेच इंडियन कराटे क्लब आणि बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेचे अध्यक्ष कराटे मास्टर गजेंद्र काकतीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांचाही शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत कराटेमुळे शिस्त, आत्मविश्वास, स्वसंरक्षणाची क्षमता आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इंडियन कराटे क्लबच्या लेडी चीफ इन्स्ट्रक्टर हेमलता ग. काकतीकर तसेच प्रशिक्षक प्रभाकर किल्लेकर, परशुराम काकती, विजय सुतार, हरीष सोनार, रतिक लाड आणि किरण गडकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्षिता जांगिड यांनी केले.

The post इंडियन कराटे क्लब बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेच्या चार कराटेपटूंना ब्लॅक बेल्ट प्रदान appeared first on News 24 Tass Marathi.

ऑल इंडिया ओपन कराटे काता स्पर्धेत बेळगावचे घवघवीत यश
गदग : लक्ष्मेश्वर तालुका गदग येथे आयोजित करण्यात आलेल्या ऑल इंडिया ओपन कराटे काता स्पर्धेत बेळगाव येथील मानस कराटे अकॅडमीने आपले वर्चस्व सिद्ध करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशाचे श्रेय मानस कराटे अकॅडमीचे (शिहान )भरमाणी म. पाटील व ज्ञानेश्वर चिक्के यांच्या मार्गदर्शनाला जाते. या स्पर्धेमध्ये बेळगाव शहर, शिवम गणेशपूर, विजयनगर, बेकिनकेरे तसेच महाराष्ट्रातील कुदनूर आणि निट्टूर या विविध ग्रामीण भागातून आलेल्या अनेक तरुण आणि उत्साही कराटेपटूंनी सहभाग घेतला होता.

स्पर्धेत खालील खेळाडूंनी विविध क्रमांक पटकावले : प्रथम क्रमांक: साक्षी कांबळे, करण पुजारी, पृथ्वीराज कांबळे, अनिरुद्ध पवार, साई पाटील, आदित्य गुरव, सानवी पाटील आणि सुकन्या कडोलकर.

दुसऱ्या क्रमांकाचे विजेते : शेखर पुजारी, अमर मुरचुटे, पृथ्वी घेवडे, प्रांजल जाधव, सानवी पाटील, तन्वी जाधव, श्रेया चौगुले, वेदांती पाटील, श्रेया मिश्रीकोटी, अनिरुद्ध सातेरी, तुषार वाडकर, शिवप्रसाद कौजलगी, आणि अस्मी पाटील.

तिसऱ्या क्रमांकाचे विजेते : आरुष यादव, विराज टवकरी, रिदम गोरे, अपेक्षा घेवडे, साची गांगरकर , प्रीती पाटील, सृष्टी भोगण, अर्पणा इंटुरी, मार्लिंग इंटुरी, आर्यांश गिरी, सर्वेश कुंडेकर, श्रद्धा चौगुले, सचिन नंदी, साई श्री निकम, मृणाली घुमटे आणि मशनू पाटील या सर्व कराटेपटूनी यश संपदान केले.

The post ऑल इंडिया ओपन कराटे काता स्पर्धेत बेळगावचे घवघवीत यश appeared first on News 24 Tass Marathi.

ज्योती सेंट्रल स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा !
कराटे आणि जलतरण स्पर्धेत विद्यार्थ्यांची ऐतिहासिक कामगिरी

बेळगाव : ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कराटे आणि जलतरण स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. गोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत श्रीशा बाळकृष्ण मासेकर हिने कुमिते प्रकारात सुवर्ण, तर कटा प्रकारात कांस्य पदक पटकावले. स्वरा बाळकृष्ण मासेकर हिने कटा प्रकारात सुवर्ण आणि कुमितेत रौप्य पदक मिळवत दुहेरी यश संपादन केले.

दरम्यान, बेळगाव येथे झालेल्या पीव्हीआर जलतरण स्पर्धेत वेदांत मिसाळे याने ५० व १०० मीटर बटरफ्लाय तसेच आय.एम. प्रकारात सुवर्ण पदके जिंकली. बॅकस्ट्रोक आणि फ्री-स्टाईल प्रकारात त्याने रौप्य पदकाची कमाई केली. उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला स्पर्धेतील ‘विजेतेपद’ देऊन गौरविण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे चेअरमन प्रा. आर. के. पाटील, व्हाईस चेअरमन प्रो. आर. एस. पाटील, सेक्रेटरी प्रो. नितीन घोरपडे आणि मुख्याध्यापिका सोनाली कंग्राळकर यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांची जिद्द, पालकांचे पाठबळ आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

The post ज्योती सेंट्रल स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा ! appeared first on News 24 Tass Marathi.

संकुकाई कपमध्ये ए.व्ही.कराटे ॲकॅडमीच्या खेळाडूंचे घवघवीत यश
बेळगाव / प्रतिनिधी

गोव्यातील फोंडा येथे दि. ४ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या संकुकाई कप कराटे स्पर्धेत बेळगावच्या ए.व्ही. कराटे ॲकॅडमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. प्रशिक्षक अमित वेसणे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी काता व कुमिते प्रकारात अनेक पदकांची कमाई केली.

या स्पर्धेत अनन्या एन. मिठारे, श्रीनिवास आर. कुलकर्णी आणि साची व्ही. अथणीमठ यांनी काता प्रकारात तिसरे स्थान पटकावले. नीरजा व्ही. बडगी हिने काता प्रकारात दुसरे स्थान मिळवून ॲकॅडमीचे नाव उज्वल केले.

स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये शौर्य एस. गोडसे याने काता प्रकारात पहिले तर कुमितेमध्ये दुसरे स्थान पटकावले. सृष्टी एस. जाधव हिने काता आणि कुमिते या दोन्ही प्रकारांत पहिले स्थान मिळवून दुहेरी सुवर्णपदकाची कमाई केली. तसेच ईशान ए. करगुप्पिकर यानेही काता व कुमिते या दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावत शानदार यश मिळवले.

ए.व्ही.कराटे ॲकॅडमीच्या या यशाबद्दल खेळाडू, प्रशिक्षक अमित वेसणे तसेच पालकांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, भविष्यातही खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

The post संकुकाई कपमध्ये ए.व्ही.कराटे ॲकॅडमीच्या खेळाडूंचे घवघवीत यश appeared first on News 24 Tass Marathi.

ए. व्ही. कराटे ॲकॅडमीच्या सृष्टी जाधवची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण कामगिरी
बेळगाव व गोव्यातील काता – कुमिते स्पर्धांमध्ये उज्ज्वल यश

बेळगाव / प्रतिनिधी

ए.व्ही.कराटे ॲकॅडमीची उदयोन्मुख खेळाडू व समाजसेविका सौ. माधुरी जाधव (पाटील) यांची कन्या कु. सृष्टी स्वप्नील जाधव हिने राष्ट्रीय व आंतरराज्यीय कराटे स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत बेळगावचे नाव उज्ज्वल केले आहे. दि. २१ डिसेंबर रोजी बेळगाव येथे आयोजित ६व्या राष्ट्रीय निमंत्रित स्तरावरील कराटे स्पर्धेत सृष्टीने कुमिते प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला, तर काता प्रकारात द्वितीय स्थान मिळवले.

यशाची ही घोडदौड सुरू ठेवत सृष्टीने ४ जानेवारी रोजी फोंडा (गोवा) येथे झालेल्या प्रतिष्ठित ‘संकुकाई कप’ कराटे स्पर्धेत काता आणि कुमिते या दोन्ही प्रकारांत सुवर्णपदकांची कमाई केली. तिच्या या दमदार कामगिरीमुळे क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिला प्रशिक्षक श्री.अमित वेसणे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

सृष्टीच्या या यशाबद्दल राज्याच्या महिला बालविकास मंत्री तथा बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या आमदार सौ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह काँग्रेसचे युवा नेते श्री. मृणाल हेब्बाळकर यांनी तिचे कौतुक केले असून भावी वाटचालीत सदैव सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. तसेच ए.व्ही.कराटे ॲकॅडमीचे प्रशिक्षक, पालकवर्ग आणि क्रीडाप्रेमींनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

The post ए. व्ही. कराटे ॲकॅडमीच्या सृष्टी जाधवची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण कामगिरी appeared first on News 24 Tass Marathi.

मानस कराटे स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे वार्षिक भव्य कराटे बेल्ट वितरण समारंभ संपन्न
बेळगाव / प्रतिनिधी

जपान फुनाकोशी शोतोकान कराटे संलग्न मानस कराटे स्पोर्ट्स अकॅडमी बेळगांव यांच्यावतीने वार्षिक कलर बेल्ट व ब्लॅक बेल्ट वितरण समारंभ सोहळा 2025 चे आयोजन करण्यात आले होते.

रविवार दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी संत मीरा इंग्लिश मीडियम स्कूल लक्ष्मीनगर हिंडलगा बेळगाव येथे हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. या समारंभामध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या संत मीरा शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आरती धीरज पाटील यांनी अध्यक्षीय स्थान भूषविले तसेच डॉक्टर शिवाजी कागणीकर,श्री. शंकर कांबळे (दलित संघर्ष अध्यक्ष), डॉक्टर राहुल पाटील, शिक्षिका श्रद्धा चौगुले, श्री अभय पाटील (आरपीडी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक),. मोहन पवार(बेकिनकेरे) सुनील गावडे (बेकिनकेरे),सोमशेखर मिस्रीगोटि, शंकर हिरामणी , अमृत पाटील ,सचिन पाटील, शाहीर व्यंकटेश देवगेकर, रवींद्र पाटील या मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.

उत्कृष्ट प्रगती केलेल्या मुलांना कराटेतील सर्वात महत्वाचा ब्लॅक बेल्ट प्रदान करुन गौरविण्यात आले. ऋतुजा कडोलकर, श्रद्धा कडोलकर, पृथ्वी घेवड , हर्षाली पाटील, महादेव बसरीकट्टी, शिवप्रसाद कौजलगी, कार्तिक भगनाल, सुदर्शन लाठी, ओमकार चलवेनट्टी, सर्वेश कुंडेकर ,अमर मारचुटे, विनायक येळ्ळूरकर, साक्षी कांबळे, प्रथम पाटील हे विद्यार्थी ब्लॅक बेल्ट विजेते ठरले.

संस्थेचे अध्यक्ष आणि मानस कराटे स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक सीहान भरमानी एम पाटील यांच्या अथक परिश्रम आणि मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी अनेक प्रात्यक्षिके सादर करुन पालक, मान्यवर आणि प्रेक्षकांची मने जिंकली.

शिस्त संयम शारीरिक तंदुरुस्ती सोबतच स्त्री स्वसंरक्षणासाठीच्या प्रात्यक्षिकांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांनी केले.मानस कराटे स्पोर्ट्स अकॅडमी चा हा भव्य समारंभ यशस्वी झाल्याबद्दल सर्व प्रशिक्षक पालक वर्ग आणि विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे निवेदन ॲड. तेजस्विनी ॐकार तुमचे यांनी केले.

The post मानस कराटे स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे वार्षिक भव्य कराटे बेल्ट वितरण समारंभ संपन्न appeared first on News 24 Tass Marathi.