weather Archives | News 24 Tass Marathi

उकाड्याने हैराण झालेल्या बेळगावकरांना ‘वळिवाचा’ दिलासा
शहरासह तालुक्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस

बेळगाव : उकाड्याने त्रस्त झालेल्या बेळगावकरांना अचानक झालेल्या वळिवाच्या पावसाने मोठा दिलासा मिळाला असला, तरी या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले.

सायंकाळी शहरासह तालुक्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आणि नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला.

मात्र, जोरदार पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. गटारे तुडुंब भरून वाहू लागल्याने पावसाचे पाणी बाजारपेठ परिसरात शिरले. यामुळे व्यापारी आणि ग्राहकांची तारांबळ उडाली.

रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली. वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

पावसामुळे हवामानात गारवा आला असला, तरी शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

The post उकाड्याने हैराण झालेल्या बेळगावकरांना ‘वळिवाचा’ दिलासा appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव शहर परिसरात वळीव पावसाचा शिडकावा
वातावरणात निर्माण झाला गारवा

बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून दडी मारल्यानंतर आज गुरुवारी दुपारी बेळगाव शहर परिसरात वळीव पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र अचानक आलेल्या या पावसामुळे शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, गुरुवारी दुपारी बेळगाव शहर नजीकच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. दुपारपर्यंत अचानक काळे ढग दाटून आले आणि गडगडाटासह झालेल्या पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. परिणामी वाहनचालकांसह पादचाऱ्यांना ये-जा करणे अवघड झाले. उन्हाळ्याच्या उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना पावसामुळे थंडावा मिळाला असला तरी, सखल भागात पाणी शिरल्याने लोकांना तेथून स्थलांतर करण्यास भाग पडले.

The post बेळगाव शहर परिसरात वळीव पावसाचा शिडकावा appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावसह राज्यातील ७ जिल्ह्यांत थंडीची तीव्र लाट
ऑरेंज अलर्ट जारी

बेळगाव : उत्तर भारतातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे कर्नाटकात पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीने जोर धरला असून, बेळगावसह राज्यातील सात जिल्ह्यांत तीव्र थंडीची लाट जाणवू लागली आहे. तापमानात झालेल्या अचानक घसरणीमुळे हवामान विभागाने संबंधित जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत किमान तापमानात मोठी घट नोंदवली जात आहे. सध्या कर्नाटकातील २२ जिल्ह्यांमध्ये तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे थंडीचा प्रकोप अधिक तीव्र झाला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवारपासून पुढील दोन दिवस बेळगाव, गुलबर्गा, बागलकोटसह एकूण सात जिल्ह्यांमध्ये तीव्र थंडीची लाट राहण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये तापमानात ६ ते ७ अंशांची घट नोंदवली गेली आहे.

थंडीच्या वाढत्या तीव्रतेमुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी थंड हवामानापासून स्वतःचे संरक्षण करावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

The post बेळगावसह राज्यातील ७ जिल्ह्यांत थंडीची तीव्र लाट appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावात थंडीचा कडाका ; तापमान ८ अंशांवर घसरले
बेळगाव / प्रतिनिधी

शहर आणि परिसरात थंडीचा जोर वाढला असून जनजीवनावर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. गेल्या आठ दिवसांपासून तापमानात सातत्याने घट होत असून शुक्रवारी रात्री व शनिवारी पहाटे किमान तापमान थेट ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले.

डिसेंबर महिन्याची सुरुवात होताच जिल्ह्यात कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. पहाटे व सायंकाळनंतर गारठा अधिक तीव्र होत असल्याने नागरिकांना हुडहुडी भरत आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहण्याचा इशाराही दिला आहे.

ग्रामीण भागात पहाटेच्या वेळी दाट धुके पडत असून, त्यामुळे वाहनचालकांना सावधगिरी बाळगावी लागत आहे. किमान तापमानात झालेल्या घटेमुळे थंडीचा प्रभाव अधिक वाढलेला दिसून येत आहे.

थंडी वाढल्याने नागरिकांनी गरम कपड्यांचा वापर वाढवला असून बाजारपेठेत स्वेटर, जॅकेट, शाल यांसारख्या उबदार कपड्यांना मोठी मागणी निर्माण झाली आहे. थंडीचा हा कडाका पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

The post बेळगावात थंडीचा कडाका ; तापमान ८ अंशांवर घसरले appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावचा पारा ४१.८ अंशावर
राज्याच्या विविध भागात उष्म्याची लाट तीव्र

बेळगाव : कर्नाटक राज्यातील विविध भागात उष्म्याची लाट तीव्र होत आहे. उत्तर कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांमध्ये वाढत्या तापमानाची नोंद झाली आहे. बेळगाव जिल्ह्याचे तापमान ४१.८ अंशापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यात 2006 नंतर मार्च महिन्यात पहिल्यांदाच अधिक तापमानाची नोंद झाली आहे.

गेल्या काही दिवसात बेळगाव शहरासह जिल्ह्यातील तापमानात मोठी वाढ होत असून सकाळी आठ वाजल्यापासून कडक उन पडत आहे.सकाळी 11 ते सायंकाळी पाच पर्यंत उष्मा तीव्र राहत आहे.त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. गेल्या काही दिवसात उत्तर कर्नाटक सर्वाधिक उष्म्याची नोंद झाली आहे.

The post बेळगावचा पारा ४१.८ अंशावर appeared first on News 24 Tass Marathi.