social work Archives | News 24 Tass Marathi

वकील असल्याचा दावा करणाऱ्या असहाय्य व्यक्तीला सामाजिक कार्यकर्त्यांची मदत
बेळगाव : वकील असल्याचा दावा करणाऱ्या पाय गंभीरपणे संक्रमित झालेल्या आणि प्रकृती खालावलेल्या एका असहाय्य वयोवृद्ध व्यक्तीच्या मदतीला धावून जात सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची घटना आज बुधवारी बेळगाव न्यायालय आवारात घडली.

बेळगाव न्यायालय आवारात स्वतः वकील असल्याचा दावा करणारी एक वयोवृद्ध व्यक्ती असहाय्य अवस्थेत असल्याची माहिती आज सकाळी शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या पथकाला मिळाली. तेव्हा कोणताही विलंब न करता सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर, ॲलन विजय मोरे, पद्मप्रसाद हुली, शशिकांत आंबेवाडकर, विकी मेहता यांच्यासह वकील रोहित कडगवी आणि इतर कांही वकील त्या व्यक्तीला भेटून चौकशी करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी त्या व्यक्तीच्या पायाला झालेल्या जखमेचे गांभीर्य आणि वैद्यकीय उपचारांची तातडीची गरज ओळखून सामाजिक कार्यकर्त्यांनी प्राथमिक मदत पुरवली. त्यानंतर आपत्कालीन उपचारांसाठी त्या व्यक्तीला तात्काळ बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची व्यवस्था केली. ती व्यक्ती सध्या हॉस्पिटलमध्ये निरीक्षणाखाली असून, डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक वैद्यकीय उपचार देत आहेत.

ही घटना संकटात सापडलेल्या गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी वेळेवर हस्तक्षेप आणि सामूहिक मानवतावादी प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करते.

The post वकील असल्याचा दावा करणाऱ्या असहाय्य व्यक्तीला सामाजिक कार्यकर्त्यांची मदत appeared first on News 24 Tass Marathi.

मार्कंडेय नदीच्या संवर्धनासाठी शेतकरी संघटनेचा पुढाकार
हिंडलगा येथे स्वच्छता मोहीम

पर्यावरण जनजागृतीलाही चालना

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावातील मार्कंडेय नदीच्या संरक्षण आणि पुनरुज्जीवनासाठी कर्नाटक राज्य शेतकरी संघटना तसेच ‘मार्कंडेय वाचवा’ पथकाने पुढाकार घेत स्वच्छता मोहीम राबवली. मण्णूर–आंबेवाडी मार्गावरील हिंडलगा पंप हाऊसजवळ रविवारी पार पडलेल्या या उपक्रमाला पर्यावरणप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नद्यांचे संवर्धन ही सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश या मोहिमेतून देण्यात आला.

या अभियानाचे नेतृत्व कृष्ण हित्तलमनी यांनी केले असून समाजसेवक आकाश हलगेकर यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला. स्वयंसेवकांनी नदीपात्रात साचलेला प्लास्टिक कचरा आणि इतर घनकचरा स्वतः गोळा करून बाहेर काढत परिसर स्वच्छ केला. यासोबतच नदी प्रदूषणाचे दुष्परिणाम आणि स्वच्छतेचे महत्त्व याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

या श्रमदान मोहिमेत काशिनाथ कोप्पद, देवयानी पाटील, प्रवीण देवरमणी, प्रताप कांबळे, बावकण्णा पिरगणे, शंकर कांबळे, गजानन मंत्री, श्वेता कोटियान, सानिका तेरसे यांच्यासह अनेक स्वयंसेवक सहभागी झाले होते. भविष्यातही अशा मोहिमा सातत्याने राबवून नदी स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करण्यात आल्याचे कृष्ण हित्तलमनी यांनी सांगितले.

The post मार्कंडेय नदीच्या संवर्धनासाठी शेतकरी संघटनेचा पुढाकार appeared first on News 24 Tass Marathi.

समाजसेविका माधुरी जाधव यांच्या सहकार्याने निराधार जखमी वृद्धेची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रवानगी
बेळगाव : टिळकवाडी येथील देशमुख रोड परिसरात तोरणा संकुल कॉम्प्लेक्सजवळ गेल्या चार वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या एका निराधार वृद्ध महिलेची समाजसेविका माधुरी जाधव यांच्या सहकार्यातून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रवानगी करण्यात आली.

कत्ती फोटो स्टुडिओसमोरील तोरणा संकुल कॉम्प्लेक्सच्या प्रवेशदालनात शकुंतला नामक वृद्ध महिला वास्तव्यास होती. परिसरातील नागरिक तिला ‘करिष्मा’ या नावाने ओळखतात. कोणताही ठावठिकाणा नसलेली ही महिला हॉटेल आणि स्थानिकांकडून मिळेल ते अन्न घेऊन तेथेच दिवस काढत होती. मागील दोन दिवसांपूर्वी ती पडल्याने तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. वेदनेमुळे ती सतत रडत असल्याचे पाहून परिसरातील रहिवाशांनी समाजसेविका माधुरीताई जाधव-पाटील यांच्याशी संपर्क साधला.

माहिती मिळताच माधुरी जाधव यांनी तातडीने आपल्या सहकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. त्यांनी संबंधित वृद्धेला ताब्यात घेतले. त्यानंतर तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचाराची सोय करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सागर पाथरवट तसेच रुग्णवाहिका चालक मंजुनाथ लमाणी यांनीही सहकार्य केले. वेळीच मदत मिळाल्यामुळे वृद्धेला उपचार मिळू शकले. तत्परतेने मदतीचा हात पुढे केल्याबद्दल तोरणा संकुल परिसरातील रहिवाशांनी समाजसेविका माधुरी जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.

The post समाजसेविका माधुरी जाधव यांच्या सहकार्याने निराधार जखमी वृद्धेची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रवानगी appeared first on News 24 Tass Marathi.

“१५ वर्षांची जट कापून अंधश्रद्धेला छेद ; कागवाडमध्ये परिवर्तनाची नवी पहाट”
कागवाड येथे जटा निर्मूलनाचा यशस्वी उपक्रम

सामाजिक जागृतीचा आदर्श

कागवाड / प्रतिनिधी

कागवाड (कर्नाटक) येथे सामाजिक परिवर्तनाची नवी दिशा दर्शवणारा जटा निर्मूलनाचा महत्त्वपूर्ण उपक्रम आज यशस्वीरित्या पार पडला. सौ. कमल आण्णाप्पा वाघमोरे या देवदासी मावशींची तब्बल १५ वर्षांपासून वाढत गेलेली सुमारे ६ फूट लांबीची आणि अंदाजे ६ किलो वजनाची जट अत्यंत संयम, काळजी आणि वैद्यकीय दक्षता पाळून काढण्यात आली. धार्मिक समजुती आणि अंधश्रद्धेमुळे दीर्घकाळ जपली गेलेली ही जट काढण्याचा निर्णय हा सामाजिक धाडस आणि नव्या विचारांचा प्रेरणादायी नमुना ठरला आहे.

या उपक्रमासाठी राष्ट्र सेवा दल चे ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच शिरोळ तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अनिस) चे मार्गदर्शक बाबासाहेब नदाफ यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ तालुका कार्याध्यक्ष खंडेराव हेरवाडे आणि तालुका कार्यवाह सचेतन बनसोडे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. यासोबतच प्रा. अशोक आलगोंडी (कागवाड) आणि प्रा. संजय माने (कवठे गुलंद) यांचे विशेष सहकार्य लाभले. गडहिंग्लज येथील सेवादल कार्यकर्ते व अनिसचे मार्गदर्शक अरविंद बारदेस्कर यांनी या उपक्रमाबाबत माहिती दिली होती. बाबासाहेब नदाफ म्हणाले, “जटा निर्मूलन हा केवळ केस कापण्याचा कार्यक्रम नसून तो सामाजिक बंधनांपासून मुक्त होण्याचा आणि आरोग्यदायी जीवनाचा स्वीकार करण्याचा संदेश देणारा उपक्रम आहे.”

जट काढण्यापूर्वी संबंधित महिलेची समुपदेशनाद्वारे मानसिक तयारी करण्यात आली. कुटुंबीयांचा विश्वास संपादन करून आरोग्याच्या दृष्टीने होणारे फायदे समजावून सांगण्यात आले. दीर्घकाळ जपलेली जट काढल्यानंतर सौ. कमल वाघमोरे यांनी हलकेपणा आणि समाधान व्यक्त केले. याप्रसंगी त्यांचे पती श्री. आण्णाप्पा वाघमोरे, मुलगी अनिता आनंद बोबडे, नातू ऋत्विक आनंद बोबडे तसेच नाती कु. गार्गी श्रावण वाघमोरे आणि कु. परी श्रावण वाघमोरे उपस्थित होते. कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे हा निर्णय अधिक दृढ झाला आणि उपक्रम यशस्वीरीत्या पूर्णत्वास गेला.

जटा निर्मूलन हा महिलांच्या आरोग्य, स्वच्छता आणि सन्मानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. जटेमुळे डोकेदुखी, त्वचारोग, जंतुसंसर्ग यांसारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. अशा उपक्रमांमुळे महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढते आणि अंधश्रद्धेविरुद्ध सकारात्मक वातावरण निर्माण होते. कागवाड येथे झालेल्या या उपक्रमामुळे परिसरात सामाजिक जागृतीचा संदेश पोहोचला असून, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीला अधिक बळ मिळणार आहे. समाजप्रबोधनाच्या दिशेने उचललेले हे पाऊल निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

The post “१५ वर्षांची जट कापून अंधश्रद्धेला छेद ; कागवाडमध्ये परिवर्तनाची नवी पहाट” appeared first on News 24 Tass Marathi.

कर्करोगाशी लढणाऱ्या ‘बालवीरांना’ रोटरी दर्पणचा आधार
केएलई हॉस्पिटलमध्ये ‘आंतरराष्ट्रीय बालपण कर्करोग दिन’ साजरा

बेळगाव : कर्करोगाशी झुंज देणाऱ्या चिमुकल्या बालकांना मानसिक बळ आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा देण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण तर्फे केएलई. हॉस्पिटल येथे ‘आंतरराष्ट्रीय बालपण कर्करोग दिन’ अर्थपूर्ण उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी लढणाऱ्या या ‘बालवीरां’च्या धैर्याचे कौतुक करत त्यांना भावनिक आधार देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता. रोटरीच्या ‘स्वतःपेक्षा सेवा मोठी’ या ब्रीदवाक्याला साजेसा सेवाभाव या उपक्रमातून दिसून आला. जेएनएमसी व केएलई हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉ. अभिलाषा तसेच कॅनकिड्स संस्थेच्या कु. श्रुती कार्लिंगण्णावार यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

कार्यक्रमास क्लबच्या अध्यक्षा रो. ॲड. विजयलक्ष्मी मन्नीकेरी, सचिव रो. कावेरी करूर, खजिनदार रो. सुरेखा मुम्मीगट्टी, तसेच रो. सविता वेसणे आणि रो. डॉ. श्रीदेवी रेवण्णवर उपस्थित होत्या. उपचाराधीन बालकांना मदत करणाऱ्या देणगीदारांचे यावेळी विशेष आभार मानण्यात आले.

अध्यक्ष रो. ॲड. विजयलक्ष्मी मन्नीकेरी यांनी मनोगतात सांगितले, “या मुलांचे धैर्य, त्यांची जिद्द आणि हसतमुखाने संकटांना सामोरे जाण्याची ताकद पाहून आम्हालाही समाजासाठी अधिक कार्य करण्याची प्रेरणा मिळते. केवळ एक दिवस साजरा करणे हा उद्देश नसून, या बालकांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणे आणि त्यांच्या पाठीशी कायमस्वरूपी उभे राहणे हेच आमचे खरे ध्येय आहे.”

या उपक्रमामुळे रुग्णालयातील वातावरणात सकारात्मकता निर्माण झाली असून, समाजातील विविध घटकांनी अशा सेवाभावी कार्यात सहभागी व्हावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.

The post कर्करोगाशी लढणाऱ्या ‘बालवीरांना’ रोटरी दर्पणचा आधार appeared first on News 24 Tass Marathi.

डॉ. स्फुर्ती मस्तीहोळी जायंट्स फेडरेशन पुरस्कार २०२५ ने सन्मानित
बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव टोस्टमास्टर्स शताब्दी क्लबच्या अध्यक्षा डॉ. स्फुर्ती मस्तीहोली यांना सामुदायिक सेवेसाठी प्रतिष्ठित जायंट्स फेडरेशन पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला. हा सन्मान उडुपी लायन्स भवन येथे ६ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात त्यांना देण्यात आला.

जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन – फेडरेशनतर्फे आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक मान्यवरांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये बेलागावीची शान ठरलेल्या डॉ. स्फुर्ती मस्तीहोली यांचा विशेष समावेश होता. सामुदायिक आरोग्य, सामाजिक कल्याण आणि लोकजागृतीसाठी त्यांनी केलेल्या सेवा व उपक्रमांची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

समारंभाला प्रख्यात नेते, समाजसेवक आणि विविध क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजकांनी डॉ. स्फुर्ती यांच्या समर्पणाची, सेवा वृत्तीची आणि समाजउत्थान विषयीच्या योगदानाची प्रशंसनीय नोंद घेतली.

पुरस्कार स्वीकारताना, डॉ. स्फुर्ती यांनी कृतज्ञता व्यक्त करत सांगितले की, “हा सन्मान माझ्या मार्गदर्शक, कुटुंब आणि समाजातील सर्वांच्या पाठिंब्यामुळेच शक्य झाला. हा पुरस्कार मला आणखी जोमाने सामाजिक उन्नतीसाठी काम करण्याची प्रेरणा देतो.”

कार्यक्रमात शिक्षण, समाजसेवा, महिला सक्षमीकरण यांसारख्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अन्य व्यक्तींचाही सत्कार करण्यात आला. उदंड उत्साहात झालेल्या या कार्यक्रमाचा समारोप सामूहिक जबाबदारी आणि समाजनिर्मितीच्या संदेशाने करण्यात आला.

The post डॉ. स्फुर्ती मस्तीहोळी जायंट्स फेडरेशन पुरस्कार २०२५ ने सन्मानित appeared first on News 24 Tass Marathi.

जय भारत फाउंडेशनतर्फे येळ्ळूर मराठी मॉडेल शाळेला संगणक देणगी
नवे तांत्रिक पाऊल

येळ्ळूर : आधुनिक शिक्षणाची गरज ओळखून जय भारत फाउंडेशन, बेळगाव यांच्या वतीने शनिवार दि. १५ नोव्हेंबर २०२५ रोजी येळ्ळूर येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मॉडेल शाळेला तब्बल १० संगणकांची देणगी प्रदान करण्यात आली. डिजिटल युगाशी जुळवून घेण्यासाठी ही सुविधा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

या उपक्रमात येळ्ळूर ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य श्री. सतिश बाळकृष्ण पाटील तसेच महेश मल्लाप्पा चौगुले, आनंदवाडी शहापूर यांनी विशेष प्रयत्न करून ही देणगी शाळेपर्यंत पोहोचवली. आधुनिक शैक्षणिक साधनांची उपलब्धता वाढविण्यासाठी त्यांचे हे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे.

या कार्यक्रमाला ज्योतिबा उडकेकर (एसडीएमसी उपाध्यक्ष) हे अध्यक्ष म्हणून लाभले होते. यावेळी जयभारत फाउंडेशनचे बसवणगौडा पाटील यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

The post जय भारत फाउंडेशनतर्फे येळ्ळूर मराठी मॉडेल शाळेला संगणक देणगी appeared first on News 24 Tass Marathi.

संजीवीनी ज्येष्ठ नागरिक पुरस्कार जाहीर
बेळगाव : संजीवीनी फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी जेष्ठ नागरिक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने सामाजिक, शैक्षणिक आणि आदर्श व्यक्तिमत्त्वांना गौरवण्यासाठी संजीवीनी ज्येष्ठ नागरिक पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले जाते.

यावर्षी हा सन्मान संगीत गुरू शंकर पाटील, नाट्य दिग्दर्शिका सुनिता पाटणेकर आणि समाजसेविका – कवियत्री स्मिता पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे. दि. ७ ऑक्टोबर रोजी लोकमान्य रंगमंदिर येथे होणाऱ्या कार्यक्रमादरम्यान हा पुरस्कार प्रत्यक्षात प्रदान केला जाणार असल्याचे संस्थेच्या संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ आणि चेअरमन मदन बामणे यांनी सांगितले.

The post संजीवीनी ज्येष्ठ नागरिक पुरस्कार जाहीर appeared first on News 24 Tass Marathi.

श्री सिमेदेव युवक मंडळाकडून मंदिर आणि स्मारकांच्या सुशोभिकरणासाठी आर्थिक मदत
सामाजिक कार्यकर्ते सुनील आवडण यांचा पुढाकार

सुळगा (उ) / वार्ताहर

सुळगा (उ) येथील श्री सिमेदेव युवक मंडळामार्फत सामाजिक कार्यकर्ते सुनील शंकर आवडण यांच्या प्रयत्नाने गावातील मंदिरांचे तसेच स्मारकांचे सुशोभिकरण करण्यासाठी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. सोमवार, दि. २९ रोजी ब्रह्मलिंग मंदिरात ही रक्कम औपचारिकरित्या देवस्की पंच कमिटीकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी कमिटीने सुनील आवडण यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.

सत्कारानंतर आपले विचार व्यक्त करताना सुनील आवडण म्हणाले की, “मंदिरे ही केवळ उपासनेची केंद्रे नसून आपल्या परंपरा, संस्कृती आणि सामाजिक एकतेचे प्रतीक आहेत. गावातील सण-उत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम मंदिरांमुळे एकत्रित साजरे होतात. त्यामुळे एकोपा निर्माण होतो.” या विचारातूनच गावातील मंदिरांच्या सुशोभिकरणासाठी आर्थिक मदत करण्याचा संकल्प केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मदतीचा तपशील :

सुनील आवडण हे सतत सामाजिक कार्यात पुढाकार घेत असून, युवा पिढीवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी ते सक्रियपणे प्रयत्नशील आहेत. श्री सिमेदेव युवक मंडळाच्या स्थापनेपासून त्यांनी मंडळाच्या कार्यात मोठे योगदान दिले आहे. नवरात्रोत्सवासारख्या सांस्कृतिक सोहळ्यांबरोबरच सामाजिक उपक्रमांमध्येही मंडळ अग्रेसर आहे. भाविकांकडून मंडळाला मिळणाऱ्या देणग्यांपैकी आवश्यक तेवढा निधी मंडळासाठी वापरून उर्वरित रक्कम समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्याचा त्यांचा दृष्टिकोन युवा पिढी आणि इतर युवक मंडळांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. याबद्दल गावात सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

The post श्री सिमेदेव युवक मंडळाकडून मंदिर आणि स्मारकांच्या सुशोभिकरणासाठी आर्थिक मदत appeared first on News 24 Tass Marathi.

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे शिक्षकांचा सन्मान
बेळगाव / प्रतिनिधी

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे रविवार (दि. १४) रोजी शहरातील हॉटेल लक्ष्मी भवनमध्ये “टीचर्स एक्सलन्स अवॉर्ड 2025” हा सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शिक्षण क्षेत्रात अविस्मरणीय योगदान देणाऱ्या आणि भावी पिढी घडविण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे नेतृत्व क्लबच्या अध्यक्षा रोटेरियन अ‍ॅड. विजयलक्ष्मी मण्णिकेरी, सचिव रोटेरियन कावेरी करूर आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा रोटेरियन सुजाता वस्त्रद यांनी केले.

शैक्षणिक क्षेत्रात अपूर्व कामगिरी बजावणाऱ्या श्रीमती सुवर्णा सिद्धान्नावर, श्रीमती माधुरी दोडमणी, श्री. दिलीप कुमार काळे, श्रीमती सिद्धाली सुरज पाटील आणि श्रीमती दीपा उळेगड्डी यांचा या सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात आला. भावी पिढीच्या घडणीत त्यांचे समर्पण आणि परिश्रम लक्षवेधी असल्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले.

यावेळी अध्यक्ष रोटेरियन अ‍ॅडव्होकेट विजयलक्ष्मी मण्णिकेरी म्हणाल्या, “शिक्षक हे समाजाचे खरे शिल्पकार आहेत, ते विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याबरोबरच त्यांच्यावर चांगले संस्कार करून समाजाचे उज्ज्वल भविष्य घडवतात. त्यांच्या या निःस्वार्थ सेवेला आणि दीर्घकालीन समर्पणाला सन्मानित करण्यासाठीच हा पुरस्कार देण्यात येत आहे.”

कार्यक्रमाला रोटेरियन सुरेखा मुम्मिगट्टी, लक्ष्मी चवळी, शीला पाटील, सविता वेसणे आणि आशा पोतदार यांसह अनेक मान्यवर रोटेरियन उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणने सर्व पाहुण्यांचे, मान्यवरांचे आणि सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले, ज्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी आणि संस्मरणीय ठरला.

The post रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे शिक्षकांचा सन्मान appeared first on News 24 Tass Marathi.