shri krishna janmashtami Archives | News 24 Tass Marathi

बेळगाव एमएलआयआरसीत श्रीकृष्ण जन्माष्टमी भक्तिभावाने साजरी
आंतर-बटालियन दहीहंडी स्पर्धेत जवानांचा उत्स्फूर्त सहभाग

बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये (द मराठा एलआयआरसी) भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साह आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. लष्करी परंपरेचा दिमाख आणि भारतीय संस्कृतीचा संगम साधत ४ सप्टेंबर रोजी मिलिटरी महादेव मंदिरात विशेष पूजा, प्रार्थना आणि धार्मिक विधी पार पडले.

या कार्यक्रमाला द मराठा एलआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय, SM, VSM, फॅमिली वेल्फेअर ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा श्रीमती वेदा उपाध्याय यांच्यासह अधिकारी, जेसीओ, जवान आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून मंदिरात भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा सोहळा भक्तिभावाने साजरा करण्यात आला. विशेष पूजा आणि प्रार्थनेत जवान तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

जवानांचा दहीहंडी स्पर्धेत उत्साह :

जन्माष्टमीच्या निमित्ताने ५ सप्टेंबर रोजी सकाळी आंतर-बटालियन दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. रेजिमेंटमधील विविध बटालियनच्या संघांनी स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला.

दहीहंडी फोडण्यासाठी जवानांनी दाखवलेली जिद्द, सांघिक भावना आणि स्पर्धात्मक वृत्ती यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. एकमेकांना सहकार्य करत जवानांनी सांघिक एकजुटीचे दर्शन घडवले.

जन्माष्टमी उत्सवाच्या माध्यमातून श्रद्धा, भारतीय संस्कृती आणि लष्करी रेजिमेंटल भावना यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळाला. या उत्सवामुळे जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांमधील स्नेहबंध अधिक दृढ झाले. तसेच भारतीय संस्कृती आणि परंपरेचा अभिमानाने गौरव करण्यात आला.

The post बेळगाव एमएलआयआरसीत श्रीकृष्ण जन्माष्टमी भक्तिभावाने साजरी appeared first on News 24 Tass Marathi.

इस्कॉन मध्ये जन्माष्टमी उत्साहात साजरी
उद्या प्रभुपाद अविर्भाव दिन

बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन)द्वारा श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहाने शुक्रवारी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळानंद मंदिर आणि संपूर्ण परिसर फुलांनी सजवण्यात होता. मंदिरासमोर आणि मंदिराच्या डाव्या बाजूस असलेल्या पटांगणावर भव्य मंडप उभारण्यात आले होते.

पहाटे साडेचार वाजता मंगल आरती, त्यानंतर तुलसी आरती, त्यानंतर जप आणि गुरु आरती, त्यानंतर हरी केशव प्रभू यांचे भागवत प्रवचन झाले त्यांनी श्रीमद् भागवताच्या दहाव्या अध्यायातील श्लोक सांगून त्यांचा भावार्थ कथन केला. “भगवंत कोण आहेत ते जाणून घेण्यासाठी श्रीमद् भागवत आहे. भगवंताचे स्वरूप हे जगाचे मंगल करणारे, कल्याण करणारे आहे’ असे म्हणाले.

दिवसभर मंदिरात भजन कीर्तन आधी कार्यक्रम झाले. सायंकाळी पाच वाजल्या नंतर दीक्षित भक्तां कडून अभिषेक झाले. अभिषेक साठी मंडपात विशेष व्यवस्था करण्यात आली होती. बाजूलाच भगवान जगन्नाथ, बलदेव सुभद्रा, गौर निताई आणि राधा गोकुलनंद यांचे आर्च विग्रह ठेवण्यात आले होते भक्तानी त्यांचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिराच्या भक्तांनी बसवलेली नाट्यलीला सादर करण्यात आली.

इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांचे विशेष कृष्ण कथा कथन झाल्यानंतर मध्यरात्री श्रीकृष्ण जन्माचा सोहळा साजरा करण्यात आला.

उद्या प्रभूपादांचा अविर्भाव दिन

शनिवारी इस्कॉन चे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांचा अविर्भाव दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत प्रभूपादांचा गुणगौरव, अभिषेक, प्रभूपादांची आरती, प्रभूपादांवर फुलांचा अभिषेक आणि सर्वांसाठी महाप्रसाद होणार आहे.

The post इस्कॉन मध्ये जन्माष्टमी उत्साहात साजरी appeared first on News 24 Tass Marathi.

इस्कॉन मध्ये उद्या जन्माष्टमीचा महोत्सव
बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) द्वारा श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहाने शुक्रवारी साजरी केली जात आहे. त्यानिमित्त इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळानंद मंदिर फुलांनी सजवण्यात आले असून मंदिरासमोर उभारण्यात आलेल्या मंडपावरही रोषणाई करण्यात आली आहे.

शुक्रवारी पहाटे साडेचार वाजल्यापासून मध्यरात्री साडेबारा वाजेपर्यंत जन्माष्टमी चा कार्यक्रम चालणार आहे. मंदिरात पहाटे मंगल आरती त्यानंतर शृंगार दर्शन, गुरु पूजा आणि श्रीमद् भागवत प्रवचन झाल्यानंतर दिवसभर भजन, कीर्तन सुरू राहणार असून सायंकाळी पाच वाजता अभिषेक, नाट्यलीला , रात्रि अकरा वाजता विशेष कृष्ण कथा आणि मध्यरात्री महाआरती होईल. या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित राहून श्रीकृष्ण भक्तीचा लाभ घ्यावा असे आवाहन इस्कॉन तर्फे करण्यात आले आहे.

श्रीकृष्ण कथानकाचा समारोप

मंदिरात २९ ऑगस्ट पासून रोज सायंकाळी सात वाजता परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांनी श्रीकृष्ण कथा सांगितली. त्याचा समारोप गुरुवारी सायंकाळी झाला.

दरम्यान बुधवारच्या कथानकाप्रसंगी श्रीमद् भागवताच्या दहाव्या स्कंधातील ६६ व्या श्लोकाचे वर्णन केले .पौंड्रक राजा व भगवान श्रीकृष्ण यांच्यातील युद्धाचा प्रसंग त्यांनी कथन केला. स्वतःच भगवान आहे असे सांगणाऱ्या आणि श्रीकृष्णासारखेच वेष परिधान करणाऱ्या असुरी वृत्तीच्या पौंड्रक राजाचा आणि त्याचा मित्र काशीराज यांचा श्रीकृष्णांनी कसा वध केला याचे वर्णन महाराजांनी केले.

गुरुवारी महाराजांनी श्रीमद् भागवतातील दहाव्या स्कंधातील ६७ व्याअध्यायाचे वर्णन केले. यावेळी बोलताना भगवान श्रीकृष्ण जे काही करतात ते सर्वांच्या भलाईचेच असते असे ते म्हणाले. शुकदेव गोस्वामिनी केलेल्या वर्णनाचे कथन महाराजांनी केले.

The post इस्कॉन मध्ये उद्या जन्माष्टमीचा महोत्सव appeared first on News 24 Tass Marathi.

स्वामी प्रतिष्ठान आयोजित चंदगड येथील उद्याचा दहीहंडी उत्सव तात्पुरता लांबणीवर
चंदगड / प्रतिनिधी

स्वामी प्रतिष्ठानचा चंदगड येथे उद्या बुधवार दि. २० ऑगस्ट रोजी आयोजित केलेला दहीहंडी उत्सव तात्पुरता पुढे ढकलण्यात आला आहे. चंदगडसह राज्यभर होत असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी नद्यांवरील पूल पाण्याखाली गेले आहेत. यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. यासर्व परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असून उत्सवाची पुढील तारीख निश्चित होताच सर्वांना कळविण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आमदार श्री. शिवाजीराव पाटील यांनी कळविले आहे.

The post स्वामी प्रतिष्ठान आयोजित चंदगड येथील उद्याचा दहीहंडी उत्सव तात्पुरता लांबणीवर appeared first on News 24 Tass Marathi.

इस्कॉनतर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी मुहूर्तमेढ संपन्न
बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना मृत संघ (इस्कॉन) च्या वतीने यंदा भव्य प्रमाणात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. त्यासाठी शुक्रवार पेठ टिळकवाडी येथील श्री श्री राधा गोकुळ आनंद मंदिर परिसरात भव्य मंडप उभारण्यात येणार आहे. त्या मंडपाची मुहूर्तमेढ आज सकाळी इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ संन्यासी परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी परंपरा दास, नागेंद्र दास, नीताई निमाई दास, राम दास, ब्रजजन दास व इतर अनेक भक्त उपस्थित होते. जन्माष्टमी भव्य प्रमाणात साजरी करण्यासाठी भक्तगण कामाला लागले आहेत.

The post इस्कॉनतर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी मुहूर्तमेढ संपन्न appeared first on News 24 Tass Marathi.