rajarshi shahu maharaj jayanti Archives | News 24 Tass Marathi

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव यांच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी
बेळगाव : समतेचे पुरस्कर्ते, बहुजनांचे उद्धारकर्ते आणि आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती ‘महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव’ यांच्या वतीने युवा समिती कार्यालयात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात शाहू महाराजांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या सामाजिक कार्याचे स्मरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला समितीचे खजिनदार विनायक कावळे यांच्याहस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला व त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. अध्यक्ष अंकुश केसरकर यांनीही पुष्प अर्पण करत अभिवादन केले.

यानंतर, सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणादायी जीवनाचा सविस्तर आढावा घेतला. शाहू महाराजांनी शिक्षण, कृषी, अस्पृश्यता निवारण आणि रंजल्या-गांजल्यांच्या कल्याणासाठी दिलेले अभूतपूर्व योगदान यावर त्यांनी प्रकाश टाकला. “शाहू महाराजांचे पुरोगामी विचार आणि त्यांनी लावलेले समतेचे रोपटे आजच्या काळातही आपल्या सर्वांसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहे,” असे मत श्रीकांत कदम यांनी व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे पदाधिकारी सूरज कुडूचकर, संतोष कृष्णाचे, आनंद पाटील, श्रेयांश कृष्णाचे उपस्थित होते.

The post महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव यांच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी appeared first on News 24 Tass Marathi.

ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगाव येथे महान समाजसुधारक, शिक्षणप्रेमी व दूरदर्शी राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षकांची उपस्थिती लाभली. याप्रसंगी शालेय प्राचार्य श्री. प्रदीप पाटील सर, उपप्राचार्या श्रीमती सोनाली कंग्राळकर व शिक्षक श्री. मनोहर करडी, श्री.पिराजी लोहार यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी प्राचार्य श्री. प्रदीप पाटील सर यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावर आपले विचार व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, “लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य अत्यंत प्रेरणादायी असून समाजातील समानता, शिक्षणाचा प्रसार आणि सामाजिक न्यायासाठी त्यांनी केलेले कार्य महान आहे. त्यांच्या विचारांचा आदर्श आपण सर्वांनी आत्मसात केला पाहिजे.” तसेच त्यांनी महाराजांच्या कार्याची विविध उदाहरणांसह माहिती दिली.

यावेळी शिक्षिका सौ. आरती चिंगळी यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या महान कार्याचा व सामाजिक सुधारणांचा आढावा उपस्थितांसमोर प्रभावीपणे मांडला. शिक्षण, समानता आणि समाजसेवेचा संदेश देणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांना स्मरण करत हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

The post ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी appeared first on News 24 Tass Marathi.