meditation program Archives | News 24 Tass Marathi

दसऱ्याच्या स्वागतासाठी ‘पाही वाईब्स फाउंडेशन’तर्फे महिलांसाठी ध्यान व हीलिंग सत्र
महिलांना तणावमुक्ती, ऊर्जेचा समतोल आणि आंतरिक शांततेचा अनुभव देण्याचा प्रयत्न

बेळगाव : महालय अमावस्या आणि नवरात्रीच्या प्रारंभाचे औचित्य साधून पाही वाईब्स फाउंडेशनतर्फे बेळगाव येथे महिलांसाठी विशेष हीलिंग आणि मेडिटेशन सत्राचे आयोजन करण्यात आले. दैनंदिन जीवनातील ताणतणाव दूर करून मानसिक शांतता मिळवणे, ऊर्जेचा समतोल साधणे आणि महिलांना स्वतःसाठी वेळ देण्याची संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

देवी दुर्गेच्या नऊ रूपांपासून प्रेरणा घेत या सत्रात महिलांच्या जीवनातील विविध भूमिका आणि त्यांच्यातील सामर्थ्याचा गौरव करण्यात आला. कुटुंब आणि समाजातील विविध जबाबदाऱ्या सांभाळताना महिलांना अनेकदा स्वतःकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून सहभागी महिलांना आंतरिक शांतता अनुभवण्याची आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्याची संधी मिळाली.

या सत्राचे मार्गदर्शन हीलिंग फॅसिलिटेटर डॉ. श्रीदेवी रेवण्णावर यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या सत्राला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सत्रानंतर सहभागी महिलांनी प्रसन्नता, उत्साह आणि मानसिक समाधानाचा अनुभव व्यक्त केला.

पाही वाइब्स फाउंडेशनच्या संस्थापक-संचालिका रक्षा यू यांनी अशा उपक्रमांच्या माध्यमातून समाजासाठी योगदान देता येत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. महिलांचे मानसिक स्वास्थ्य, आत्मिक शांतता आणि सकारात्मक दृष्टिकोन यांना प्रोत्साहन देणारे असे उपक्रम यापुढेही सुरू ठेवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. तसेच आगामी सत्रांमध्ये अधिकाधिक महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

The post दसऱ्याच्या स्वागतासाठी ‘पाही वाईब्स फाउंडेशन’तर्फे महिलांसाठी ध्यान व हीलिंग सत्र appeared first on News 24 Tass Marathi.

‘पाही वाईब्स फाउंडेशन’तर्फे बेळगावात सामूहिक आध्यात्मिक उपचार व ध्यान सत्र
रेकी उपचार आणि ध्यानातून आंतरिक शांततेचा अनुभव घेण्याची संधी

बेळगाव : अमावस्येच्या निमित्ताने ‘पाही वाईब्स फाउंडेशन’तर्फे बेळगावात सामूहिक आध्यात्मिक उपचार आणि ध्यान सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. मन, शरीर आणि आत्म्याला सकारात्मक ऊर्जा देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सत्रात रेकी उपचारासह सखोल ध्यानाचा अनुभव घेता येणार आहे.

हे सत्र गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून शिवबसवा गर्ल्स पीजी, काली आंबराई, न्यू ग्रँड हॉटेलसमोर, बेळगाव येथे होणार आहे. उपचारक म्हणून डॉ. श्रीदेवी रेवण्णावर मार्गदर्शन करणार आहेत.

पवित्र आणि सकारात्मक वातावरणात आयोजित या सत्रातून सहभागींच्या मनाला शांतता मिळण्यासोबतच आध्यात्मिक उपचाराचा अनुभव घेता यावा, यासाठी विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. रेकी उपचार आणि ध्यानाच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा व आंतरिक शांततेचा अनुभव घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

हे सत्र सर्वांसाठी खुले असून, इच्छुकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे ‘पाही वाईब्स फाउंडेशन’तर्फे सांगण्यात आले आहे.

The post ‘पाही वाईब्स फाउंडेशन’तर्फे बेळगावात सामूहिक आध्यात्मिक उपचार व ध्यान सत्र appeared first on News 24 Tass Marathi.

सामूहिक उपचार व ध्यान सत्रातून शांततेचा अनुभव
बेळगाव : ‘पाही वाईब्स फाउंडेशन’च्या वतीने डॉ. श्रीदेवी रेवण्णावर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच ‘ग्रुप हीलिंग आणि मेडिटेशन’ अर्थात सामूहिक उपचार व ध्यान सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्राला सहभागींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या सत्रादरम्यान डॉ. श्रीदेवी रेवण्णावर यांनी सहभागी सदस्यांना ‘रेकी’ या उपचारपद्धतीची माहिती दिली. रेकीचा उगम, तिचा अर्थ तसेच दैनंदिन जीवनात तिचा उपयोग कशा पद्धतीने करता येतो, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनातून सहभागी सदस्यांना काही काळ दैनंदिन धावपळीतून दूर होत शांतपणे स्वतःशी जोडून घेण्याची संधी मिळाली.

सामूहिक पद्धतीने रेकी ऊर्जेचा अनुभव घेण्याची अनेक सहभागींची ही पहिलीच वेळ होती. ध्यान आणि उपचाराच्या या सामूहिक अनुभवातून शांतता, आधार, आपुलकी आणि सकारात्मक ऊर्जेची अनुभूती मिळाल्याचे सहभागी सदस्यांनी सांगितले.

या उपक्रमासाठी मेघा दुदामी यांनी तिसऱ्यांदा आपले सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांनी त्यांचे आभार मानले. त्यांच्या सहकार्यामुळे सत्रासाठी पोषक आणि शांत वातावरण निर्माण होण्यास मदत झाली. तसेच दिया यांनी छायाचित्रे आणि व्हिडिओंच्या माध्यमातून कार्यक्रमातील क्षण जतन केल्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.

सत्राला उपस्थित राहून उपक्रमाला सकारात्मक ऊर्जा आणि आत्मीयता देणाऱ्या सर्व सदस्यांचे आयोजकांनी आभार मानले. एकत्र येऊन उपचाराचा अनुभव घेणे आणि एकत्रितपणे सकारात्मक प्रगती साधणे, ही ‘पाही वाईब्स फाउंडेशन’ची संकल्पना असून, या उपक्रमातून ती प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.

The post सामूहिक उपचार व ध्यान सत्रातून शांततेचा अनुभव appeared first on News 24 Tass Marathi.

सामूहिक हीलिंग आणि ध्यानातून तणावमुक्तीचा अनुभव घेण्याची संधी
बेळगाव : तणाव दूर करण्यासाठी, ऊर्जेचा समतोल साधण्यासाठी, मन शांत करण्यासाठी आणि स्वतःच्या अंतरात्म्याशी पुन्हा जोडले जाण्यासाठी पाही वाईब्स फाउंडेशनच्या वतीने सामूहिक हीलिंग आणि ध्यान (Group Healing & Meditation) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. डॉ. श्रीदेवी रेवण्णावर यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या कार्यक्रमातून सहभागी नागरिकांना हीलिंग, विश्रांती, सकारात्मक ऊर्जा आणि आंतरिक शांततेचा अनुभव घेता येणार आहे. हा कार्यक्रम स्नेहा वास्तू, पहिला मजला, सोमवारपेठ, पाटील डेअरीसमोर, रिलायन्स फ्रेशच्या मागे, टिळकवाडी, बेळगाव येथे होणार आहे.

तणावमुक्ती, ऊर्जेचा समतोल आणि मानसिक शांततेसाठी सामूहिक ध्यान व हीलिंगचा अनुभव घेण्याची संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. शांत आणि प्रसन्न वातावरणात स्वतःसाठी काही वेळ देत मनाला नवचैतन्य देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे.

पाही वाईब्स फाउंडेशनच्या “Safeguarding our future together” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात नागरिकांनी मोकळ्या मनाने सहभागी होऊन सामूहिक हीलिंगच्या शक्तीचा अनुभव घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : ९७३१७१७९०५

The post सामूहिक हीलिंग आणि ध्यानातून तणावमुक्तीचा अनुभव घेण्याची संधी appeared first on News 24 Tass Marathi.

पाही वाईब्स फाउंडेशन आणि रोटरी दर्पणतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त पौर्णिमा ध्यान सत्र
टिळकवाडीत उद्या आध्यात्मिक मेळावा

बेळगाव : गुरुपौर्णिमेनिमित्त पाही वाईब्स फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या बुधवार, २९ जुलै रोजी विशेष पौर्णिमा ध्यान सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. आत्मचिंतन, मानसिक शांतता आणि गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा आध्यात्मिक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

टिळकवाडी सोमवार पेठेतील पाटील डेअरीसमोरील स्नेह वास्तू (पहिला मजला) येथे सायंकाळी ५.३० वाजता हे ध्यान सत्र होणार आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने काही क्षण स्वतःसाठी देत मनःशांतीचा अनुभव घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या कार्यक्रमात कुटुंबीय, मित्र-परिवार तसेच सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी उपस्थित राहणाऱ्यांनी ९७३१७१७९०५ या क्रमांकावर कॉल किंवा व्हॉट्सॲपद्वारे पूर्वनोंदणी करण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.

आध्यात्मिक ऊर्जा, शांतता आणि सकारात्मकतेचा अनुभव देणाऱ्या या ध्यान सत्रात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पाही वाईब्स फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

The post पाही वाईब्स फाउंडेशन आणि रोटरी दर्पणतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त पौर्णिमा ध्यान सत्र appeared first on News 24 Tass Marathi.