Pimpari Archives | News 24 Tass Marathi

श्री. सागर प्रकाश बेळगांवकर यांचे निधन
बेळगाव : मूळचे महाद्वार रोड दुसरा क्रॉस सध्या पिंपरी पुणे येथील रहिवासी श्री. सागर प्रकाश बेळगांवकर (वय ३६) यांचे गुरूवार दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात एक भाऊ व परिवार आहे. आज शहापूर स्मशानभूमीत रात्री १० वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तर सोमवार दि. ०६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजता रक्षाविसर्जन होणार आहे.

The post श्री. सागर प्रकाश बेळगांवकर यांचे निधन appeared first on News 24 Tass Marathi.

पावसाचा ‘जोर’ ; वारकऱ्यांचा ‘हिरमोड’
इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ

आळंदी : आषाढी पायी वारी सोहळ्याला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. संततधार कोसळत असलेल्या पावसात, लाखो वारकरी देहू आणि आळंदीला पायी वारीसाठी पोहोचले आहेत. इंद्रायणी काठी आळंदी वसलीये अन् तिचे इंद्रायणी नदी दुथडी वाहत आहे. अशातच आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान ही आहे. लाखो वारकरी अलंकापुरीत दाखल होत आहेत. मात्र इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने वारकऱ्यांचा हिरमोड होणार आहे. कारण माऊलींच्या चरणी माथा टेकवण्यापूर्वी वारकरी या पवित्र इंद्रायणीत स्नान करतो अशी प्रथा आहे. मात्र पावसाचा जोर असाच कायम राहिला तर या प्रथेत खंड पडण्याची शक्यता आहे.

The post पावसाचा ‘जोर’ ; वारकऱ्यांचा ‘हिरमोड’ appeared first on News 24 Tass Marathi.

तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
देहू : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावामध्ये संपन्न झाला. तुकोबांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे. पावसाच्या आगमनात पालखीचे प्रस्थान ठेवले. पालखीचा आजचा मुक्काम इनामदार वाड्यात असेल. उद्या ही पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल.

देहूतून बाहेर पडताच अनगडराहा बाबा या ठिकाणी पालखीची पहिली आरती होईल. ज्ञानोबा- माऊली तुकारामाच्या गजरात वारकरी पंढरपूरच्या दिशेने एक- एक पाऊल टाकतील. त्यानंतर जगतगुरु तुकोबांची पालखी उद्योगनगरी पिंपरी- चिंचवड शहरातील आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल.

टाळ-मृदुंगाच्या गजरात हजारो भाविक देहूत दाखल झाले असून मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावामध्ये तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. सोमवारपासूनच देहू नगरीत शेकडोच्या संख्येने वारकरी दाखल झाले होते. आज सकाळी इंद्रायणी नदीमध्ये पवित्र स्नान करून वारकऱ्यांनी तुकोबांचे दर्शन घेतलं. पहाटेपासून विधिवत पूजा, आरती नंतर या सोहळ्याची सुरुवात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाली. पालकमंत्री अजित पवार यांनी आधीच देहू मंदिरात भेट देऊन तुकोबांच दर्शन घेतलं. मावळ चे खासदार श्रीरंग बारणे, सुनेत्रा पवार, आमदार सुनील शेळके यांची देखील उपस्थिती होती. वर्षातून एकदा येणाऱ्या या आषाढी वारीसाठी देहू, आळंदीमध्ये हजारो वारकरी दाखल होतात. ज्ञानोबा- तुकोबाच्या गजरामध्ये देहभान हरपून टाळ-मृदंगाच्या तालावर स्वतःला झोकून देतात. फुगडी, भगवी पताका घेऊन एक- एक दिंडी मंदिरातून पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहे.

The post तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान appeared first on News 24 Tass Marathi.

इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला ; पाच जणांचा मृत्यू
२० ते २५ जण वाहून गेल्याची भीती

पुणे : मावळ तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल कोसळला आहे. रविवारी ३.३० वा. सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि तळेगाव दाभाडे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव आणि मदतकार्य सुरू केले.

पूल कोसळल्याने अनेक पर्यटक नदीमध्ये बुडाले असून २० ते २५ जण वाहून गेले आहेत. यामध्ये काही लहान मुलांचाही समावेश असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्यातील कुंडमळ्यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करतात. त्यातच या ठिकाणचा पूल कोसळला आहे.

The post इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला ; पाच जणांचा मृत्यू appeared first on News 24 Tass Marathi.