Shivmogga Archives | News 24 Tass Marathi

बेळगावसह राज्यभरात लोकायुक्तांची धाड
बेळगाव / प्रतिनिधी

राज्यातील विविध ठिकाणी आज मंगळवारी सकाळी एकाचवेळी अनेक जिल्ह्यांमध्ये छापे टाकून लोकायुक्त अधिकाऱ्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांना दणका दिला. बेळगाव, शिमोगा आणि चिक्कमंगळुरू जिल्ह्यांमध्ये छापे टाकले आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी केली. छाप्यादरम्यान सापडलेली संपत्तीही जप्त केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बेंगळुरूमध्ये, बीबीएमपीचे कार्यकारी अभियंता प्रकाश यांच्या घरावर छापे टाकण्यात आले आणि कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.

लोकायुक्त अधिकाऱ्यांनी एकूण पाच ठिकाणी छापे टाकले. अॅड गोविंद्राजनगर विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश यांच्या नागरभावी, गोविंदराजनगर, येलहंक परिसरात छापे टाकण्यात आले आणि तपास सुरू आहे. बेळगावमधील अभियंत्याच्या घरावर छापा तोकायुक्तांनी कर्नाटक सिंचन महामंडळाच्या मुख्य अभियंत्याच्या घरावर छापा टाकला आणि छाप्यादरम्यान १.५ ताख रुपयांचे हिरे, सोने आणि चांदी रोख रक्कम आढळून आली. बेळगावमधील रामतीर्थनगर येथील मुख्य अभियंता अशोक वसंद यांच्या घरावर आणि त्यांच्या धारवाड येथील कार्यालयावर एकाच वेळी छापा टाकण्यात आला. वसंड हे केएनएनएल धारवाड विभागाचे मुख्य अभियंता आहेत.

The post बेळगावसह राज्यभरात लोकायुक्तांची धाड appeared first on News 24 Tass Marathi.

सीईटी परीक्षा केंद्रावर जानवे काढण्याची घटना
ब्राह्मण समाजाकडून निषेध

विजयपूर / दीपक शिंत्रे

बीदर आणि शिमोगा येथे सीईटी (CET) परीक्षा देण्यासाठी जात असलेल्या ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्याच्या यज्ञोपवीताला (जानवे) काढल्याची घटना निषेधार्ह असल्याचे मत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष रोहन विनय आपटे सह विप्र समाजाचे प्रमुख गोपाळ नाईक, प्रकाश अक्कलकोट, विजय जोशी, राकेश कुलकर्णी, व्यंकटेश जोशी, गुरुराज राव व इतरांनी निषेध व्यक्त केले आहे.

या प्रकरणाबाबत त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या पत्रकात सांगितले की, हे कृत्य करणाऱ्या अधिकाऱ्याला त्वरित निलंबित करून त्याच्याविरुद्ध चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

ब्राह्मण व्यक्तीला यज्ञोपवीत बदलण्यासाठी विशिष्ट नियम आणि परिस्थिती असतात. त्यामुळे यज्ञोपवीत जबरदस्तीने काढून घेणे हे ब्राह्मण समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारे आहे. सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे जानवे काढणे हे अत्यंत निंदनीय घटना आहे सीईटी कडून अशाप्रकारे कुठलेही मार्गदर्शक सूचना जारी केलेली नाही हे कृत्य म्हणजे ब्राह्मणांच्या संविधानिक हक्कांवर घाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ब्राह्मण समाज हा शांतताप्रिय असून मात्र, अशा घटना सहन करु शकत नाही पुन्हा अशा घटना होऊ नयेत यासाठी सरकार आणि जिल्हा प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी व संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी असे त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

The post सीईटी परीक्षा केंद्रावर जानवे काढण्याची घटना appeared first on News 24 Tass Marathi.