Karwar Archives | News 24 Tass Marathi

कौटुंबिक वादातून दिराकडून वहिनीचा निर्घृण खून
जोयडा तालुक्यातील धक्कादायक घटना

कुळाचाराच्या कारणावरून उचलले टोकाचे पाऊल

रामनगर / प्रतिनिधी

कौटुंबिक वादातून दिराने वहिनीचा निर्घृण खून केला. शिंगरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मालंबा (गवळीवाडा) ता. जोयडा येथे गुरुवार दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ही घटना घडली. धोंडू गंगाराम वरद (वय ५५) असे खून केलेल्या दिराचे तर भाग्यश्री सोनू वरद (वय ३२) असे मृत वहिनीचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, मृत भाग्यश्री हिचा पती सोनू कामानिमित्त गोवा येथे वास्तव्यास असून, ती आपल्या चार मुलांसह मालंबा येथे राहत होती. गेल्या काही वर्षांपासून धोंडू आणि त्याचा भाऊ सोनू यांच्यात कुळ कोणाकडे राहावे यावरून वाद सुरू होता. दोन वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी दोघांत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता, मात्र वाद मिटला नव्हता. गुरुवारी पुन्हा भांडण होऊन त्याचे पर्यवसान खुनामध्ये झाले. दरम्यान घरासमोरच हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. वरिष्ठ पोलीस अधिकारी एसपी व डीवायएसपी यांनीही भेट देऊन तपासाची माहिती घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रामनगर येथील आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

The post कौटुंबिक वादातून दिराकडून वहिनीचा निर्घृण खून appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावहून मंगळूरला जाणाऱ्या बसला अपघात ; एकाचा मृत्यू
अंकोला : कारवार जिल्ह्याच्या अंकोला तालुक्यातील आगसूर गावात राष्ट्रीय महामार्ग ६६ वर सोमवारी पहाटे ३ वा. झालेल्या भीषण रस्ता अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर १८ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. बेळगावहून मंगळुरूला जाणारी एक खासगी बस नियंत्रण गमावून आगसूरजवळील जगदीश धाब्यासमोर रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कोसळली. अपघाताच्या वेळी बसमधील प्रवासी झोपेत होते आणि बस कोसळल्याच्या आवाजाने ते जागे झाले. या अपघातात आणि काहीजण गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तसेच अंकोला पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य हाती घेतले. बसमध्ये अडकलेल्या एका मृतदेहाला बाहेर काढण्यात आले. त्याचप्रमाणे जखमींना अंकोला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी मंगळुरू रुग्णालयात नेण्यात आले.अंकोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The post बेळगावहून मंगळूरला जाणाऱ्या बसला अपघात ; एकाचा मृत्यू appeared first on News 24 Tass Marathi.

८६५ सीमावासीय प्राथमिक शिक्षक मंचचा ३० रोजी राज्यस्तरीय स्नेहमेळावा
बेळगाव / प्रतिनिधी

८६५ सीमावासीय प्राथमिक शिक्षक मंच बेळगाव (महाराष्ट्र राज्य मंच) यांच्यावतीने येत्या शुक्रवार दि. ३० मे २०२५ रोजी सकाळी १० : ३० वाजता राज्यस्तरीय वार्षिक स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोमनाथ लॉन, बॉक्साईड रोड हिंडलगा, बेळगाव या ठिकाणी आयोजित या स्नेहमेळाव्याचे अध्यक्षपद बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले हे भूषवणार आहेत. याप्रसंगी उद्घाटक म्हणून चंदगड महाराष्ट्राचे आमदार शिवाजीराव पाटील आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून बेळगाव जिल्हा प्रमुख कस्टम अधिकारी आकाश चौगुले उपस्थित राहणार आहेत.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून, माजी आमदार मनोहर किणेकर, मध्यवर्ती म. ए. समिती बेळगावचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, मराठी विद्यानिकेतनचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, म. ए. समिती बेळगावचे खजिनदार प्रकाश मरगाळे, हिंद सोसायटीचे चेअरमन प्रकाश अष्टेकर आणि चंदगडचे माजी सभापती शांताराम पाटील हे उपस्थित राहणार आहेत. या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन होणार आहे.

याशिवाय डी. बी. पाटील, पीटर डिसोजा, दत्ताजी उघाडे, रवी तरळे, राजेंद्रकुमार चलवादी, बी. एम. चौगुले, राहुल जाधव, गणेश देसाई, रामचंद्र कुद्रेमणीकर, संतोष पाटील वगैरे प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सीमावासीय प्राथमिक शिक्षक मंचच्यावतीने आयोजित या वार्षिक स्नेह मेळाव्याप्रसंगी विशाल बेळगुंदकर, शोभा देसाई, कल्लाप्पा एकनेकर, गोपाळ चौगुले, मारुती पाटील, संजीत जाधव, सुरेश सावंत, शंकर ढेकोळकर, गणपती पाटील, सुनीता पाटील, विठ्ठल पाटील, उदय पाटील, दीपक मणगुतकर आणि अजय पाटील या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या व्यक्तींचा सत्कार केला जाणार आहे. याखेरीज नूतन संचालक कर्मचारी सोसायटी बेळगावचे सदस्य आणि आदर्श शिक्षकांचा देखील सत्कार केला जाणार आहे. राज्यस्तरीय वार्षिक स्नेहमेळाव्याचे औचित्य साधून महिलावर्गासाठी हळदीकुंकू समारंभाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

The post ८६५ सीमावासीय प्राथमिक शिक्षक मंचचा ३० रोजी राज्यस्तरीय स्नेहमेळावा appeared first on News 24 Tass Marathi.

दांडेलीत ५०० रुपयांच्या १४ कोटींच्या बनावट नोटा आढळल्या
कारवार : गांधीनगर, दांडेली येथील एका घरात ५०० रुपयांच्या १४ कोटींच्या बनावट नोटा आढळून आल्या आहेत. या नोटांमुळे दांडेलीत मोठी खळबळ माजली आहे. तथापि, या बनावट नोटांचा वापर चलनात आणण्यासाठी करण्यात येणार होता की अन्य कशासाठी (खेळणी) करण्यात येणार होता, याचा तपासाअंती खुलासा होणार आहे. या प्रकरणाबद्दल मिळालेली अधिक माहिती अशी, गांधीनगर – दांडेली येथे नूरजहान झुंजवाडकर यांच्या मालकीचे घर आहे. हे घर गोव्यातील अर्सद खान नावाच्या व्यक्तीने भाड्याने घेतले होते. तथापि, गेल्या महिन्यापासून अर्सदचा घरात वावर आढळून आला नव्हता. म्हणून घराची पाहणी केली असता पाठीमागील दरवाजाची कडी न लावण्यात आल्याचे दिसून आले. ही माहिती दांडेली नगर पोलीस ठाण्याला दिली असता पोलिसांनी घराची पाहणी केली.  त्यावेळी ५०० रुपयांच्या १४ कोटी रुपये आणि नोटा मोजण्यासाठी वापण्यात येणारी मशीन आढळून आली. नोटांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाऐवजी रिवर्स बँक ऑफ इंडिया असे छापण्यात आले आहे. नोटांवर गव्हर्नरची सही नाही. प्रत्येक नोटेला शून्य क्रमांक देण्यात आला आहे. या नोटांवर ‘मुव्ही शुटींग पर्पज ओनली’ असे लिहिण्यात आलेल्या पेपरवर छापण्यात आल्या आहेत. नोटा ताब्यात घेऊन दांडेली पोलीस अर्सद खान याचा शोध घेत आहेत. पोलीस तपासानंतर या प्रकरणाचा उलगडा होणार आहे.

The post दांडेलीत ५०० रुपयांच्या १४ कोटींच्या बनावट नोटा आढळल्या appeared first on News 24 Tass Marathi.