Gujarat Archives | News 24 Tass Marathi

विमान दुर्घटनेत बेळगावात शिक्षण घेतलेल्या डॉ. प्रतीक जोशी यांच्या संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू
अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात आणखी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बांसवाडा येथील डॉक्टर दाम्पत्याचे संपूर्ण कुटुंब विमान अपघातात मृत्युमुखी पडले. अपघातापूर्वी, डॉ. प्रतीक जोशी त्यांच्या पत्नी डॉ. कोनी आणि तीन मुलांसह एकाच विमानाने लंडनला जात होते, मात्र हा प्रवास त्यांच्या आयुष्यातील शेवटचा प्रवास ठरला.

विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या डॉ. कोनी व्यास उदयपूरच्या पॅसिफिक हॉस्पिटलमध्ये काम करत होत्या. त्या प्रद्युत जोशी, मिराया जोशी आणि नकुल जोशी या आपल्या मुलांसह राहत होत्या. तर डॉ. कोनी यांचे पती प्रतीक जोशी लंडनमध्ये डॉक्टर होते. या काळात डॉ. कोनी यांनाही त्यांच्या पतीसोबत लंडनला शिफ्ट व्हायचे होते. यामुळे त्यांनी गेल्या महिन्यात रुग्णालयातून राजीनामा दिला. दरम्यान, गुरुवारी, त्या अपघातग्रस्त विमानात चढल्या आणि पती प्रतीक आणि तीन मुलांसह लंडनला रवाना होणार होत्या, परंतु या दुर्दैवी घटनेत संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाला.

बेळगावमध्ये घेतले होते एमबीबीएसचे शिक्षण :

दरम्यान प्राप्त माहितीनुसार डॉ. प्रतीक जोशी यांनी २००० ते २००५ पर्यंत बेळगावमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेतले होते. ते सध्या राजस्थानमधील बाणवल येथील रहिवासी होते. त्यांनी सप्टेंबरमध्ये बेळगावला येण्याची योजना आखली होती आणि त्यांच्या जवळच्या मित्रांना सांगितले होते की ते त्यावेळी येतील. पण विमान अपघातात त्यांचेही निधन झाले आहे.

फ्लाईटमध्ये काढलेला सेल्फी हा शेवटचा फोटो ठरला :

त्यांची मुलेही वडिलांसोबत फ्लाईटमध्ये जाताना खूप आनंदी दिसत होती. अपघातापूर्वी डॉ. प्रतीक जोशी आणि कोनी जोशी यांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा सेल्फी काढला, जो त्यांच्या आयुष्यातील शेवटचा फोटो ठरला. येथे अपघातानंतर डॉ.  प्रतीक आणि कोनी यांच्या कुटुंबात गोंधळ उडाला.

The post विमान दुर्घटनेत बेळगावात शिक्षण घेतलेल्या डॉ. प्रतीक जोशी यांच्या संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू appeared first on News 24 Tass Marathi.

अहमदाबादमध्ये प्रवासी विमान कोसळले
टेकऑफ करताच आग लागल्याने दुर्घटना

तब्बल २४२ प्रवाशांना घेऊन लंडनसाठी केले होते उड्डाण

गुजरात : अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली असून तब्बल २४२ प्रवाशांना घेऊन जाणारे प्रवासी विमान अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात कोसळले आहे. एअर इंडियाच्या या विमानाने अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण केले होते. मात्र, दुपारी १.३८ वा. उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच विमान खाली कोसळले. या दुर्घटनेनंतर काही वेळातच तीन अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सध्या, एनडीआरएफचे पथक आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. विमानातील प्रवाशांची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र, या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील प्रवास करत होते, अशी प्राथमिक माहिती आहे. विमान दुर्घटनेनंतर गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना फोन करुन माहिती घेतली, तसेच सर्वोतोपरी मदतीचे आश्वासनही दिले.

गुजरातमधील अहमदाबाद इथे एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला असून ७०० फुटांवरुन मेघानीनगर ह्या नागरी वस्तीत हे विमान कोसळले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी व प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. विमानातून १० क्रू मेंबरसह तब्बल २४२ प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. विमान अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले असून, जिथे प्लेन क्रॅश झाले. त्याठिकाणी धुराचे मोठे लोळ पसरल्याचे व्हिडिओतून दिसून येत आहे. घटनास्थळी विविध बचाव पथक दाखल झाले आहेत. मात्र, या दुर्घटनेत मोठी जिवितहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अहमदाबादहून लंडनला म्हणजेच दूर मार्गावर जाणार असल्याने या विमानात इंधन देखील मोठ्या प्रमाणात भरण्यात आले होते. त्यामुळे अपघातानंतर दुर्घटनास्थळी मोठा स्फोट झाला.

The post अहमदाबादमध्ये प्रवासी विमान कोसळले appeared first on News 24 Tass Marathi.