flood situation Archives | News 24 Tass Marathi

कुडची – उगारखुर्द पूल पाण्याखाली
मिरज – जमखंडी राज्य महामार्गावरील वाहतूक बंद

रायबाग /वार्ताहर

महाराष्ट्रातील पश्चिम घाटात पावसाचा जोर वाढला असून, बेळगाव जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे कुडची उगारखुर्द मध्येला जोडणारा पूल पूर्णत: बुडाला आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्राला जोडणारा दुवा असलेल्या बेळगाव जिल्ह्याच्या रायबाग तालुक्यातील कुडची पुलावरून दररोज शेकडो बस आणि वाहने ये – जा करतात. त्यामुळे पोलिसांनी पुलावर बॅरिकेड्स लावले आहेत. परिणामी रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे.

सध्या कृष्णा नदीत १ लाख ५० हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे आणि नदीपात्रात पूर येण्याचा धोका आहे.

The post कुडची – उगारखुर्द पूल पाण्याखाली appeared first on News 24 Tass Marathi.

निपाणी परिसरातील सहा बंधारे पाण्याखाली
निपाणी / प्रतिनिधी

निपाणी शहर व परिसरात गेले 15 दिवस अधूनमधून रिपरिप असणाऱ्या पावसाचा गेल्या दोन दिवसांपासून जोर वाढला आहे. तसेच धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस कोसळत असल्याने दूधगंगा आणि वेदगंगा नदीची पाणीपातळी पुन्हा वाढली आहे. परिणामी तालुक्यातील 8 पैकी 6 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. याठिकाणची वाहतूक बंद होऊन पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

सध्या तालुक्यातील बेडकीहाळ – शिरदवाड आणि कुन्नूर-मांगूर वगळता अन्य सर्व सहा बंधाऱ्यांवरील वाहतूक बंद झाली आहे. गेल्या 24 तासांत निपाणी परिसरात 25 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असली तरी काळम्मावाडी धरण क्षेत्रात 90 मिलिमीटर तर पाटगाव धरण क्षेत्रात 130 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे वेदगंगा आणि दूधगंगा नद्यांच्या पातळीत गतीने वाढ होत आहे. काळम्मावाडी धरणात 25.49 पैकी 22.61 म्हणजेच 89 टक्के पाणीसाठा आहे तर पाटगाव धरण 100 टक्के भरले आहे. या दोन्ही धरणातून अनुक्रमे 1600 व 400 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

गेल्या चार दिवसांत पावसाचा जोर वाढला असला तरी सध्या पूरस्थितीची शक्यता नाही. नद्यांमध्ये 40 हजार क्युसेकने आवक वाढल्यास ती धोकादायक पातळी ठरते. सध्या यमगर्णी येथे वेदगंगा नदीत 5 हजार 851 क्युसेक तर कोगनोळीनजीक दूधगंगा नदीत 6 हजार 821 क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे निपाणी तालुक्यात नदीकाठच्या भागाला सध्या तरी धोकादायक परिस्थिती नसली तरी नद्यांच्या वाढत्या पातळीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना तहसीलदार एम. एन. बळीगार यांनी केल्या आहेत.

पावसाची पाच नक्षत्रे पूर्ण :

यंदाच्या पावसाळ्यातील पाच नक्षत्रे आतापर्यंत पूर्ण झाली आहेत. शनिवार 16 ऑगस्टपासून आश्लेषा नक्षत्र पूर्ण होऊन मघा नक्षत्राला सुरुवात झाली आहे. दरवर्षी आश्लेषा नक्षत्रात आसळकाचा पाऊस अधिक प्रमाणात होतो. या काळातच पूरस्थिती उद्भवते. मात्र यंदा पावसाने अधूनमधून रिमझिम अशी हजेरी या नक्षत्रात लावली. यामुळे सोयाबीन, भुईमूग आदी पिकांची वाढ खुंटली आहे.

साथीचे आजार वाढले :

गेल्या पंधरा दिवसात ऊन, पाऊस, ढगाळ वातावरण असे मिश्र हवामान असल्याने साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. थंडी, ताप, सर्दी डोकेदुखी, घसा, अंगदुखी या आजारांचे रुग्ण वाढले अहेत. सून उपचार घेण्यासाठी दवाखान्यांमध्ये गर्दी वाढली आहे. अशावेळी पाणी उकळून पिण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ञांकडून केले जात आहे.

निपाणी तालुक्यातील बंधारे व पुलांची स्थिती :

कारदगा – भोज – वाहतूक बंद

भोजवाडी – कुन्नूर – वाहतूक बंद

सिदनाळ – अकोळ – वाहतूक बंद

जत्राट – भिवशी वाहतूक बंद

हुन्नरगी – ममदापूर – वाहतूक बंद

कुन्नूर – बारवाड – वाहतूक बंद

The post निपाणी परिसरातील सहा बंधारे पाण्याखाली appeared first on News 24 Tass Marathi.

अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे घटप्रभा नदीपात्रात पूरस्थिती
शेतकऱ्यांचा आरोप

बेळगाव / प्रतिनिधी

हिडकल जलाशयातून एकाचवेळी जास्तीचे पाणी सोडल्यामुळे घटप्रभा नदीपात्रात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीला अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की, मोठा पाऊस पडत नसला तरी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे पूर परिस्थिती उद्भवली आहे. गोकाकसह घटप्रभा नदीपात्रातील विविध गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. ज्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

The post अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे घटप्रभा नदीपात्रात पूरस्थिती appeared first on News 24 Tass Marathi.

नदीकाठच्या रहिवाशांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे
जिल्हापालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे आवाहन

बेळगाव / प्रतिनिधी

भारतीय हवामान खात्याने दि. १९ आणि २० ऑगस्ट रोजी बेळगाव जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केला आहे. सततच्या पावसामुळे घटप्रभा, कृष्णा, दूधगंगा, हिरण्यकेशी, मार्कंडेय आणि मलप्रभा नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. त्यामुळे जिल्हापालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे.

त्यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे की, हिडकल जलाशय पूर्णपणे भरल्यामुळे, दररोज हजारो क्युसेक पाणी वाहत आहे आणि २५,००० हून अधिक क्युसेक पाण्याचा आधीच विसर्ग करण्यात आला आहे. हिडकल डॅम, हिरण्यकेशी, मार्कंडेय आणि बळ्ळारी नाला आणि घटप्रभा नदीतून एकत्रितपणे ४०,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पुराचा धोका आणखी गंभीर झाला आहे.

या संदर्भात, नदीपात्रात राहणाऱ्या शेतकरी आणि नागरिकांना मी तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन करत आहे. कृष्णा आणि हिरण्यकेशी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असलयाने, स्थलांतरित होण्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित कारवाई करावी. अनेक पूल आधीच पाण्याखाली गेले असल्याने, वाहतुक करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी. जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गरज पडल्यास, परिस्थिती लक्षात घेऊन उद्या देखील सुट्टी दिली जाईल. पालकांनी मुले, वृद्ध आणि महिलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष द्यावे. आवश्यक वस्तूंची आगाऊ व्यवस्था करावी आणि नदीपात्र, पूल आणि पाण्याच्या प्रवाहाच्या ठिकाणी जाणे काटेकोरपणे टाळावे अशी सूचना त्यांनी केली.

मी जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन दलांच्या सतत संपर्कात आहे आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. नागरिकांची सुरक्षा ही आमचे प्राधान्य आहे. मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सर्वांना या कठीण परिस्थितीत सतर्क राहून एकमेकांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे जेणेकरून स्वतःची आणि त्यांच्या कुटुंबाची सुरक्षितता सुनिश्चित होईल.

The post नदीकाठच्या रहिवाशांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे appeared first on News 24 Tass Marathi.

संभाव्य पूर स्थिती हाताळण्यासाठी करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

बेळगाव / प्रतिनिधी

संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून आवश्यक पूर्वतयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील जलाशयांमधून पाणी सोडण्याबाबत आम्ही तेथील अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहोत, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.

मंगळवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, गेल्या गेल्या दोन दिवसांपासून बेळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. आज सकाळी जिल्हा पंचायत कार्यालयात जि. पं. सीईओ आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांसोबत बैठक झाली आहे .सोमवारी सायंकाळी महाराष्ट्रातील कोयना जलाशयातून ५३ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले असून ते आपल्या जिल्ह्यात पोहोचण्यासाठी पुरेसे नाही. त्यासाठी ४० तास लागतील. जर २ लाख क्युसेकपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग झाला तर कृष्णा नदीला पूर येईल. तेव्हा बेळगाव जिल्ह्यात परिस्थिती उद्भवू शकते. सध्या कृष्णा खोऱ्यात पुराचा धोका नाही, असे त्यांनी सांगितले.

आमदार, जिल्हा पालकमंत्री यांना आम्ही माहिती दिली आहे. आज सकाळपासून अलमट्टी जलाशयातून दीड लाख क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. कल्लोळ पुलाजवळ कृष्णा नदीतून ९३ हजार क्युसेक पाणी वाहत आहे.जिल्हा तहसीलदारांना आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश आधीच देण्यात आले आहेत. ते पुरग्रस्त केंद्रांची ओळख पटवण्यात आणि इतर कामात व्यस्त आहेत. लोळसुर पुलाजवळ घटप्रभा नदीत ४३ हजार क्युसेक पाणी वाहत आहे. तर गोकाक शहराच्या काही भागात ५३ हजार क्युसेकपेक्षा जास्त पाणी वाहत असल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत लोकांना आगाऊ सूचना देण्याचे निर्देश गोकाक तहसीलदारांना देण्यात आले आहेत, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले.

The post संभाव्य पूर स्थिती हाताळण्यासाठी करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव परिसरात पावसाची संततधार ; जनजीवन विस्कळीत
सखल भागात पाणी : शहर गारठले

नदी – नाले पुन्हा दुथडी भरून वाहू लागले

राकसकोप जलाशयातून पाण्याचा विसर्ग

मार्कंडेय नदीला पूर आल्याने शेती पाण्याखाली

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरासह उपनगरात व ग्रामीण भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नदी – नाले पुन्हा एकदा दुथडी भरून वाहू लागले आहेत. सोमवारी दिवसभर संततधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने शहर गारठले आहे. तर सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

जोरदार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाचे दोन दरवाजे ९ इंचाने उघडण्यात आले आहेत. तीन दिवसांपासून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने मार्कंडेय नदीला पूर आला आहे. परिणामी दुसऱ्यांदा मार्कंडेय नदीकाठची शेती पाण्याखाली गेली आहे. याशिवाय अन्य जलाशयांच्या पाणी पातळीत देखील कमालीची वाढ झाली आहे.

१६ ऑगस्ट पासून मघा नक्षत्राला सुरुवात झाली आहे. नक्षत्राच्या सुरुवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. विशेष करून रविवारी रात्रभर पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे खानापूर सह काही तालुक्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्याने खबरदारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुटी जाहीर केली आहे. तसेच असाच पाऊस सुरू राहिल्यास पुन्हा पूर परिस्थितीला सामोरे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संभाव्य धोका ओळखून जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.

बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाची क्षमता २४७८ फूट इतकी आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाची संतदार कायम असल्याने जलाशयात पाण्याची आवक वाढत चालली आहे. त्यामुळे शनिवारी धरणाचे क्र. २ आणि ५ असे दोन दरवाजे पाच इंचांनी उघडण्यात आले होते. रविवारी परत दोन इंचांनी तर सोमवारी सकाळी आणखी दोन इंचांनी दरवाजे उघडण्यात आले. एकूण नऊ इंचांनी पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने मार्कंडेय नदीला पूर आला आहे परिणामी नदीकाठची शेती दुसऱ्यांदा पाण्याखाली गेली आहे. यापूर्वी पाण्याखाली गेलेले भात पीक खराब झाल्याने शेतकऱ्यांनी दुसऱ्यांदा लागवड केली होती. पुन्हा शेती पुराच्या पाण्याखाली गेल्याने भात पीक खराब होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी चार दिवस पाऊस आहे. एन गणेशोत्सवाच्या तोंडावरच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने गणेश भक्तांमधून मात्र नाराजी व्यक्त होत आहे.

वातावरणात प्रचंड गारठा :

पावसाची रिपरिप कायम असल्याने वातावरणात प्रचंड गारठा निर्माण झाला आहे. शहरासह ग्रामीण भागात थंडवारे वाहू लागले आहेत. पावसासह थंडीच्या लाटेमुळे नागरिक घराबाहेर पडले नाहीत. तसेच वातावरणात अचानक बदल झाल्याने रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. संत दार पाऊस सुरू असल्याने ऐन गणेशोत्सवात बाजारपेठेवर याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. रविवारी आणि सोमवारी बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी रोडावल्याचे दिसून आले.

The post बेळगाव परिसरात पावसाची संततधार ; जनजीवन विस्कळीत appeared first on News 24 Tass Marathi.

चिक्कोडी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा
निपाणी / प्रतिनिधी

महाराष्ट्रातील पश्चिम घाट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे आणि बेळगाव जिल्ह्यातील नद्या धोकादायक पातळीवर वाहत आहेत. जिल्ह्यातील विविध गावे आणि नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दुधगंगा नदीला पूर आल्याने पूर परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. तालुका प्रशासनाने निपाणी, चिक्कोडी तालुक्यातील लोकांना नदीकाठच्या ठिकाणी न जाण्याचा हाय अलर्ट जारी केला आहे. दुधगंगा नदीत १० हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे, ज्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूरमधील राधानगरी पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. घरांमध्ये आणि गावांमध्ये पाणी शिरले आहे, ज्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे.

The post चिक्कोडी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव जिल्ह्याला पुराचा धोका नाही ; जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन
पूरस्थिती नियंत्रणात

बेळगाव / प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असून बेळगाव जिल्ह्याला आता पुराचा धोका नाही. आम्ही महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहोत. पावसामुळे जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.

बुधवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात पूरस्थिती नाही. पावसामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. २२१ घरांचे अंशतः तर दोन घरांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात आली आहे. १४० हेक्टर शेती जमीन पुरामुळे बाधित झाली आहे, त्यापैकी ५.२५ हेक्टर बागायती पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील हिडकल जलाशय ९० टक्के, नवीलुतीर्थ जलाशय ७८ टक्के आणि मार्कंडय जलाशय ९० टक्के भरले आहे. सध्या महाराष्ट्रातून चिक्कोडी तालुक्यातील कल्लोळ बॅरेजमध्ये ४० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जर २ लाख पाण्याचा विसर्ग झाला तर पूर परिस्थिती निर्माण होईल. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

“जर महाराष्ट्रातील विविध जलाशयांमधून पाणी सोडले तर ते पाणी आपल्या जिल्ह्यातील नद्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे ४ ते ५ दिवस लागतात. आपल्या जिल्ह्यातून अलमट्टी धरणापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी ७ दिवस लागतात. महाराष्ट्रातील विविध जलाशयांमधून किती पाणी सोडले जात आहे याबद्दल आम्ही दररोज कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहोत,” असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले.

The post बेळगाव जिल्ह्याला पुराचा धोका नाही ; जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन appeared first on News 24 Tass Marathi.