district court Archives | News 24 Tass Marathi

न्यायालयाच्या आवारातच रौडीशीटरकडून धिंगाणा
पत्रकारांवर हल्ल्याचा प्रयत्न

बेळगाव : शहरातील न्यायालयाच्या आवारातच रौडीशीटरकडून पत्रकारांवर हल्ला आणि अर्वाच्च शिवीगाळ केल्याची गंभीर घटना बुधवारी घडली. या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

शहबाज पठाण खून प्रकरणाच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात आलेल्या रौडीशीटरांनी कोर्ट परिसरातच गोंधळ घातला. कर्तव्य बजावत असलेल्या माध्यम प्रतिनिधींवर हल्ला करून त्यांना धमकावण्यात आले. तसेच अवाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली.

या प्रकरणात रौडीशीटर लक्ष्मण दड्डी याच्यासह सवीन दड्डी, बसवराज दड्डी आणि बसवण्णी नाईक यांना न्यायालयात हजर करून पुन्हा हिंडलगा कारागृहात हलविण्यात येत असताना ही घटना घडली. विशेष म्हणजे पोलिसांच्या उपस्थितीतच हा प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

The post न्यायालयाच्या आवारातच रौडीशीटरकडून धिंगाणा appeared first on News 24 Tass Marathi.

शाळकरी मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास
बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निकालपत्रात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला पाच वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. शाळेतून घरी परतणाऱ्या एका मुलीला आमिष दाखवून तिचे शोषण केल्याचा गंभीर आरोप न्यायालयात सिद्ध झाला आहे.

मार्च २०२३ मध्ये ही घटना घडली होती. मण्णूर (ता. बेळगाव) येथील रहिवासी असलेल्या रामा मुकुंद तरळे याने शाळेतून घरी जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला गाठले. तिला ‘कार चालवायला शिकवतो’ असे सांगून आपल्या वाहनात बसवून घेतले आणि तिच्याशी अश्लील वर्तन करून लैंगिक अत्याचार केला. या धक्कादायक घटनेनंतर काकती पोलीस ठाण्यात संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास पीआय किरणकुमार तावरगी यांनी केला आणि पुराव्यानिशी तातडीने दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी पार पडली. सरकारी वकील एल. व्ही. पाटील यांनी भक्कम युक्तिवाद करत आरोपीचे कृत्य सिद्ध केले.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने रामा तरळे याला दोषी ठरवत पाच वर्षांचा तुरुंगवास आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. प्रकरणाचा छडा लावून गुन्हेगाराला शिक्षा मिळवून देण्यासाठी विशेष मेहनत घेणारे एसीपी गंगाधर टी. एम., पीआय किरणकुमार तावरगी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे बेळगाव पोलीस आयुक्तांनी जाहीर कौतुक केले आहे.

The post शाळकरी मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ
बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव येथील जिल्हा न्यायालयात मंगळवारी सकाळी बॉम्ब ठेवल्याचा निनावी संदेश प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली. या संदेशानंतर न्यायालय परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

धमकीची माहिती मिळताच वकील, न्यायाधीश तसेच न्यायालयात उपस्थित नागरिकांना तातडीने बाहेर काढण्यात आले. सर्वांना सुरक्षित स्थळी थांबविण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बॉम्ब शोध पथकाने संपूर्ण न्यायालय परिसराची कसून तपासणी सुरू केली. सध्या तपास यंत्रणा संदेश पाठविणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत.

विशेष म्हणजे ही घटना होळीच्या दिवशी घडल्याने सुरक्षेच्या दृष्टीने अतिरिक्त खबरदारी घेण्यात आली असून न्यायालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

The post बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ appeared first on News 24 Tass Marathi.