annual general meeting Archives | News 24 Tass Marathi

विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द सहकारी सोसायटीची चौदावी सर्वसाधारण सभा उत्साहात
बेळगाव : येथील कॉलेज रोडवरील सुप्रसिध्द विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द सहकारी सोसायटीची चौदावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी चेअरमन कुमार पाटील होते.

वैष्णवी नाडगौडा व तेजस्विनी शेट्टी यांच्या स्वागत गीताने सभेचा प्रारंभ झाला. यानंतर चेअरमन कुमार पाटील व संचालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. तसेच सोसायटीच्या दिवंगत सभासदांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

व्हाईस चेअरमन प्रा. दत्ता नाडगौडा यांनी स्वागत केले. स्वामी विवेकानंद यांच्या विचारानुसार सोसायटीची वाटचाल सुरू असून सचोटी, पारदर्शक व्यवहार व ग्राहकांना देण्यात येत असलेली सौजन्यपूर्ण वागणूक यामुळेच गेल्या चौदा वर्षांत सोसायटीने प्रगती केली, असे त्यांनी सांगितले.

चेअरमन कुमार पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतात सोसायटीच्या सांपत्तिक स्थितीची माहिती दिली व यावर्षी सोसायटीला १५ लाख ४० हजारचा नफा झाला असून १२ टक्के लाभांश देण्यात येत असल्याचे जाहीर केले. तसेच गत वर्षाचा अहवाल सादर केला.

यानंतर गेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्ताचे वाचन सेक्रेटरी पद्मा बाडकर, नफातोटा व २०२४-२५ घ्या शिलकी पत्रकाचे वाचन संचालक अरविंद कुलकर्णी, नफातोटा विभागणीचे वाचन संचालिका नीता कुलकर्णी यांनी केले. २०२५-२६ चे अंदाज पत्रक संचालक संकेत कुलकर्णी यांनी सादर केले. ऑडिट रिपोर्टचे वाचन सल्लागार मंडळाच्या सदस्या रजनी गुर्जर यांनी केले. तसेच संचालिका पूजा पाटील यांनी २०२५-२६ साठी ऑडिटर नेमणुकीची सूचना मांडली. संचालक अविनाश कुलकर्णी यांनी नियमातील प्रस्तावित दुरुस्तीचे वाचन केले. त्याला सभासदांनी मान्यता दिली. संचालक अनंत शेट व कर्मचारी सोनम मंगनाकर यांनी जामीनदारांची जबाबदारी याविषयीची माहिती दिली.

यानंतर कंपनी सेक्रेटरी योगेश अंगडी यांचा सत्कार तसेच यंदाच्या दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर परिक्षेत यश मिळविलेल्या सभासदांच्या गुणी पाल्यांचा रोख रक्कम व पुष्प देऊन गौरव करण्यात आला. प्रा. आनंद मेणसे, किशोर काकडे , रुपाली हवालदार व सविता गवस यांची यावेळी शुभेच्छापर भाषणे झाली. कर्मचारी अर्चना दरवंदर यांनी आभार मानले. चिन्मय शेंडे यांनी सूत्रसंचालन केले. लोकमान्य रंगमंदिरात झालेल्या या सभेस सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने सभेचा समारोप झाला.

The post विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द सहकारी सोसायटीची चौदावी सर्वसाधारण सभा उत्साहात appeared first on News 24 Tass Marathi.

नेताजी मल्टीपर्पज सोसायटीची वार्षिक उलाढाल ६६ कोटींवर
२५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा : चेअरमन डी. जी. पाटील यांची माहिती

येळ्ळूर ता. १६ : शिवाजी रोड येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच सोसायटीच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील होते. प्रारंभी सोसायटीच्या दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नेताजी प्रतिमेचे पूजन चेअरमन डी. जी. पाटील यांनी केले. दीपप्रज्वलन व्हा. चेअरमन रघुनाथ मुरकुटे, नेताजी युवा संघटनेचे अध्यक्ष किरण गिंडे, के. एन. पाटील, संचालिका अस्मिता पाटील, चांगुणा मुरकुटे, भारता कणबरकर यांच्याहस्ते करण्यात आले.

प्रास्ताविक संचालक प्रा. सी. एम. गोरल यांनी केले. यावेळी बोलताना चेअरमन डी. जी. पाटील म्हणाले, संस्थेने सभासदांच्या विश्वासहार्ततेच्या बळावर गेल्या २४ वर्षात खूप चांगली प्रगती साधली असून संस्थेच्या येळ्ळूर व वडगाव येथे स्वतःच्या इमारती आहेत. संस्थेने आर्थिक व्यवहाराबरोबरच सामाजिक हिताचे ध्येय बाळगून परमेश्वर नगर येळ्ळूर येथे मराठी सांस्कृतिक भवनची निर्मिती केली आहे. संस्था दिवसेंदिवस प्रगतीचे अनेक टप्पे ओलांडत आहे. व्हा. चेअरमन रघुनाथ मुरकुटे म्हणाले, संस्थेची वार्षिक उलाढाल ६६ कोटी ४१ लाखावर असून संस्थेची गुंतवणूक ४ कोटी ५० लाख आहे, संस्थेकडे ३० कोटीच्या ठेवी आहेत. १९ कोटीची कर्जे वितरित केली आहेत. ३३ लाख रुपयांचे भाग भांडवल आहे. या आर्थिक वर्षात ५ लाख १८ हजार इतका नफा संस्थेने मिळविला आहे. ताळेबंद पत्रकाचे वाचन सेक्रेटरी दीपक हट्टीकर यांनी केले. तर नफा तोटा पत्रकाचे वाचन चांगदेव मुरकुटे यांनी केले. यावेळी के. एन. पाटील यांनीही विचार मांडले.

सभेला संचालक संजय मजुकर, रवींद्र गिंडे, प्रा. सी. एम. गोरल, किरण गिंडे, सी. एम. उघाडे, कल्लाप्पा बंडाचे, मीनाजी नाईक, भोमाणी छत्र्यान्नावर, परशराम गिंडे, गणपती हट्टीकर, शंकर मुरकुटे, प्रभाकर कणबरकर, पांडुरंग घाडी, अनिल मुरकुटे, जोतिबा गोरल, जोतिबा पाटील, रवी कणबरकर, कांचन पाटील, कल्याणी पाटील, ज्योती यरमाळकर, मुक्ता लोहार, सोनाली सायनेकर, संगीता दणकारे यांच्यासह सभासद उपस्थित होते.

The post नेताजी मल्टीपर्पज सोसायटीची वार्षिक उलाढाल ६६ कोटींवर appeared first on News 24 Tass Marathi.