Uttar Pradesh Archives | News 24 Tass Marathi

लग्नसोहळ्याहून परतताना कुटुंबावर काळाचा घाला
भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू

लखनौ : लग्न सोहळा आटपून घरी परतणाऱ्या कुटुंबियांवर काळाने झडप घालत भीषण अपघात घडला. ट्रक आणि बस यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत ६ जणांचा मृत्यू झाला असून ७ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील हापूर जिल्हा येथे घडली. धौलाना-गुलावठी मार्गावर समोरून येणाऱ्या ट्रकने प्रवाशांनी भरलेल्या बसला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बसचा अक्षरशः चुराडा झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही बस विवाह सोहळ्यावरून परतत होती. बसमध्ये सुमारे १२ ते १३ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

The post लग्नसोहळ्याहून परतताना कुटुंबावर काळाचा घाला appeared first on News 24 Tass Marathi.

लखनऊमध्ये बस आगीच्या भक्ष्यस्थानी ; पाच जणांचा दुर्दैवी अंत
उत्तरप्रदेश : येथील लखनऊच्या कल्ली पश्चिममध्ये एका खाजगी स्लीपर बसला भीषण आग लागली आहे. ही बस ६० प्रवांशाना घेऊन बिहारहून दिल्लीला निघाली होती. यामधील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये दोन महिला, एक पुरुष आणि दोन लहान मुलांची समावेश आहे. वृत्तानुसार, ही बस बिहारहून दिल्लीला निघाली असता सकाळी ५ वाजता मोहनलालगंजजवळ बाह्य रिंग रोडवर जे किसान पथ म्हणून ओळखले जाते. येथे ही घटना घडली. अपघाताच्या वेळी बहुतेक प्रवासी झोपेत असल्याचे माहिती आहे. प्रवाशांनी सांगितले की, चालत्या बसमध्ये अचानक धुराचे लोट येऊ लागले, ज्यामुळे घबराट पसरली होती. काही मिनिटांतच आगीच्या जोरदार झळा बसू लागल्या. पण बस चालक आणि कंडक्टर बस सोडून पळून गेले. ड्रायव्हरच्या सीटजवळ एक अतिरिक्त सीट असल्याने प्रवाशांना खाली उतरण्यास अडथळा आला. ज्यामुळे घाईघाईत उतरताना अनेक प्रवासी अडकले आणि पडले. परिसरातील लोकांनी तातडीने पोलिसांना आणि अग्निशमन दलाला ही माहिती दिली आहे.

The post लखनऊमध्ये बस आगीच्या भक्ष्यस्थानी ; पाच जणांचा दुर्दैवी अंत appeared first on News 24 Tass Marathi.