singing Archives | News 24 Tass Marathi

सुरांनी जिंकले चेन्नई ! ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय भरारी
दक्षिण विभागीय राष्ट्रीय समूह गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक ; राज्यपालांच्या हस्ते गौरव

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगाव येथील विद्यार्थ्यांच्या समूहाने चेन्नई येथे आयोजित दक्षिण विभागीय राष्ट्रीय समूह गायन स्पर्धेत (NGSC) द्वितीय क्रमांक पटकावत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

भारत विकास परिषद, तामिळनाडू उत्तर प्रांत यांच्या वतीने आयोजित या प्रतिष्ठित राष्ट्रीय स्पर्धेत विविध राज्यातील संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा बक्षीस वितरण व विजयोत्सव समारंभ चेन्नई येथे मोठ्या थाटात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तामिळनाडूचे माननीय राज्यपाल थिरु. राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुरेल सादरीकरणाचे, सांघिक भावनेचे आणि शिस्तीचे सर्वत्र कौतुक झाले.

या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत आणि संगीत शिक्षिका अक्षता मोरे आणि श्री. विनायक मोरे यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. याबद्दल शाळेच्या एस्.एम्.सी. कमिटीचे चेअरमन प्रो. श्री. आर. के. पाटील, व्हाईस चेअरमन प्रो. श्री. आर. एस्. पाटील, सेक्रेटरी प्रो. श्री. नितीन घोरपडे, प्राचार्य श्री. प्रदीप पाटील, उपप्राचार्य श्री. मनोहर करडी यांनी विजयी संघाचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आणि विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या यशामुळे शाळेच्या सांस्कृतिक क्षेत्रातील गौरवात भर पडली आहे.

The post सुरांनी जिंकले चेन्नई ! ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय भरारी appeared first on News 24 Tass Marathi.

ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय गायन स्पर्धेत बाजी
हिंदी, संस्कृत आणि लोकगीत गायनात प्रथम क्रमांक

चेन्नई येथे होणाऱ्या दक्षिण भारत प्रादेशिक स्पर्धेसाठी निवड

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भारत विकास परिषदेतर्फे सिंधनूर येथे आयोजित राज्यस्तरीय गायन स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले. हिंदी गायन, संस्कृत गायन आणि लोकगीत गायन या तिन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावत विद्यार्थ्यांनी शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

या यशाच्या जोरावर विद्यार्थ्यांची चेन्नई येथे होणाऱ्या दक्षिण भारत प्रादेशिक गायन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिन्ही गायन प्रकारांत मिळवलेल्या या यशामुळे शाळेच्या सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीत आणखी भर पडली आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य प्रदीप पाटील यांच्याहस्ते विजेत्या विद्यार्थ्यांचा तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या संगीत शिक्षिका अक्षता मोरे यांचा सत्कार करण्यात आला.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. आर. के. पाटील, उपाध्यक्ष प्रा. आर. एस. पाटील, सचिव प्रा. नितीन घोरपडे, प्राचार्य प्रदीप पाटील आणि उपप्राचार्य मनोहर करडी यांनी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या मार्गदर्शिकेचे अभिनंदन केले. आगामी दक्षिण भारत प्रादेशिक स्पर्धेसाठी त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या.

चेन्नई येथे होणाऱ्या स्पर्धेतही ज्योती सेंट्रल स्कूलचे विद्यार्थी यशाची परंपरा कायम राखतील, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

The post ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय गायन स्पर्धेत बाजी appeared first on News 24 Tass Marathi.